भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

कोल्हापूर: भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल बजरंग देसाई यांनी राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह खासदार शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सोमवार (4 नोव्हेंबर) रोजी…

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा सांगणाऱ्या समरजीत घाटगेंनी दलितांना फसविले – आरपीआयचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचा घणाघात

कागल : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाची जमीन समरजीत घाटगे यांनी काढून घेतल्याचे प्रकरण सबंध दलित समाजाचे रक्त खवळून उठविणारे आहे. कारण; राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा…

हातकणंगले मतदारसंघात विकास गंगा आणण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या;आमदार राजूबाबा आवळे विकासकामांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे पावणेतीनशे कोटींची विकासकामे पूर्ण केली आहेत. भविष्यातही मतदारसंघात विकासगंगा आणण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला साथ द्या. पुन्हा एकदा आपली…

विधानसभा निवडणुकीतून 80 उमेदवारांची माघार; 121 उमेदवार निवडणूक लढविणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 121 उमेदवार निवडणूक लढविणार असून 80 उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांची मतदार संघनिहाय नाव, पक्षाचे नाव व चिन्ह पुढीलप्रमाणे…

विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत विजय निश्चित:आमदार ऋतुराज पाटील 

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात उचगावसह दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली. या विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत आपला विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर…

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते.…

धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर : राधानगरी भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ धनंजय महाडिक युवाशक्तीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला प्रकाश आबिटकर यांच्यासह धनंजय महाडिक उपस्थित…

पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?: नाना पटोले

मुंबई:वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना…

ऋतुराज पाटील यांची उचगावात संपर्क सभा

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उंचगाव येथे ऋतुराज पाटील यांची संपर्क सभा संपन्न झाली. ग्रामदैवत मंगेश्वराचे दर्शन घेऊन सुरु झालेल्या या सभेस महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अमाप उत्साहात…

बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही ; विरोधकांकडून फक्त दिशाभूल करण्याचे काम सुरु : चंद्रदीप नरके

कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच संवाद मेळावा पार पडला. बाबासाहेबांवर बाबासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय या मेळाव्याला उपस्थित होता. बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत…

🤙 8080365706