राहुल आवाडेंनी इचलकरंजीतील जवाहर नगर येथील नागरिकांशी साधला संवाद

कोल्हापूर : महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजी जवाहर नगर येथील स्वामी अपार्टमेंट परिसर येथे नागरिकांशी थेट संवाद साधून एक अत्यंत समृद्ध अनुभव मिळवला.       ‘चाय पे…

अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ सरनोबतवाडी येथे निर्धार सभा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचारसभा ठिकठिकाणी होत आहेत.     भाजप महायुतीचे दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ सरनोबतवाडी येथे…

गोकुळचे माजी अध्यक्ष रविंद्र आपटे यांचे निधन

कोल्हापूर : गोकुळचे माजी अध्यक्ष रविंद्र पांडुरंग आपटे (वय ७१ रा. सन्मित्र हौसिंग सोसायटी) यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले.प्रायव्हेट हायस्कूलमधील शिक्षणानंतर कोल्हापूर येथील कृषि महाविद्यालयातून बीएस्सी ॲग्री आणि राहूरी…

कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केले असल्याची घोषणा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमधील…

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० कलमी कार्यक्रम मतदारांसमोर सादर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आई अंबाबाईचे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा आज मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० कलमी कार्यक्रम मतदारांसमोर…

मोठ्या मताधिक्याने राजेंद्र पाटील यड्रावकरांना निवडून द्यावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिरोळ : लाडक्या बहिणींच्या शुभेच्छामुळे ही योजना सुपरहिट झाली. त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशुळ उठले आहे, काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत, पण हा एकनाथ शिंदे…

जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित : आ.ऋतुराज पाटील; गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह जनतेचे आशीर्वाद व पाठबळावर माझा विजय निश्चित…

दक्षिण मतदारसंघासाठी आ. ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय : अर्जुन इंगळे

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज पाटील…

गद्दारांना गाडून महाराष्ट्रद्रोही महायुतीचे सरकार उलथवून टाका; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदमापूरातील सभेत आवाहन

बिद्री :आपल्या अडीच वर्षांच्या काळात आपण जनतेच्या विकासाच्या योजना राबविल्या. मात्र या काळात एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ दिला नसल्याने आपलं सरकार विश्वासघाताने पाडलं. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रद्रोही विरोधात महाराष्ट्रप्रेमी अशी…

सरसेनापतींचे स्मारक देशात एक नंबर करणाऱ्या हसन मुश्रीफ यांना निवडून द्यावे: उदयबाबा घोरपडे

मांगनूर : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे या महान मराठा योद्ध्यांचे स्मारक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभे करून त्यांचा इतिहासच तरुणाई समोर ठेवला आहे. जे काम कोणत्या राष्ट्रीय नेत्यालासुद्धा जमले…

🤙 8080365706