महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर चे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

कोल्हापूर: महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार शाहु छत्रपती महाराज, ,सरोज पवार- पाटील ( माई ) आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत…

राजूबाबा आवळे हे हातकणंगले मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारे कर्तृत्वशील युवा नेतृत्व : डॉ.एम.बी.पाटील

इचलकरंजी: आमदार राजूबाबा आवळे हे हातकणंगले मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारे सर्वांना सोबत घेत विकास करणारे कर्तृत्वशील युवा नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून जोमाने प्रचार करीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.…

ग्रामविकासच्या माध्यमातून इतका मोठा विकास करू शकलो ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

माद्याळ: ग्रामविकास मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलू शकलो. प्रचंड विकास कामे करता आल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.माद्याळ ता. कागल…

बांबवडे येथे भारतीय दलित महासंघाच्या वतीने जनसुराज्य शक्तीला जाहीर पाठिंब्याचे पत्र सुपूर्त

कोल्हापूर: बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे भारतीय दलित महासंघाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भारतीय दलित महासंघाच्या वतीने जनसुराज्य शक्तीला जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.     भारतीय दलित महासंघाचे…

हसन मुश्रीफ यांना राज्यात एक नंबर मताधिक्याने निवडून आणूया; संजय मंडलिक यांचे आवाहन

बामणी: गेल्या पाच वर्षात मतदार संघामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून सात हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा अशा राज्यात एक नंबर मताधिक्याने त्यांना निवडून आणूया,…

मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सिताराम कारंडे यांच्या प्रचारार्थ लाखे नगर, इंदिरा नगर, आणि विक्रमनगर या परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत स्थानिक नागरिक,…

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी साधला राजापूरवाडीतील मतदारांशी संवाद

राजापूरवाडी : शिरोळ तालुक्याचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याची वेळ आली आहे.तालुक्याच्या विकासासाठी सर्वाधिक निधी आणणारे हे पहिले आमदार…

चंद्रदीप नरकेंच्या प्रचारार्थ वाळोली ,कुंभारवाडी येथे संपर्क दौरा

कोल्हापूर : वाळोली, पोहाळवाडी, पोहाळे, साळवाडी, वारनूळ, वाळवेकरवाडी, काटेभोगाव (तळेवाडी पानारवाडी),कुंभारवाडी या ठिकाणी चंद्रदीप नरके यांचा संपर्क दौरा केला. ग्रामस्थांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या समाजातील प्रत्येक घटकांसाठीच्या योजनांमुळे सर्वत्र प्रचंड…

शिवाजी विद्यापीठ तायक्वांदो महिला संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना 

कोल्हापूर : गुरुनानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर पंजाब येथे दि. 12 ते 15 नोव्हेंबर, 2024 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ ताईक्वांदो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे महिला तायक्वांदो संघ सज्ज झाली आहे. …

समरजीत घाटगेंना कापशी खोऱ्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी दिला पाठिंबा

कोल्हापूर: सेनापती कापशी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मार्गदर्शक, कागल पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर आणि त्यांचे सहकारी महेश देशपांडे व मोहन मोरे यांच्या अध्यक्षततेखाली कापशी खोऱ्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी समरजीत…

🤙 8080365706