पर्यटन हबद्वारे कोल्हापूर शहराचा विकास करणार : राजेश क्षीरसागर; उत्तरेश्वर पेठेत प्रचार फेरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आणि शहराला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरचे नाव छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या कोल्हापुरात पर्यटन विकासाला प्रचंड…

राजूबाबा आवाळेंच्या प्रचारार्थ प्रियांका आवाळेंनी तळंदगे, चोकाक आणि रूई गावामध्ये भेट देऊन उपस्थितांशी साधला संवाद

कोल्हापूर: महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती प्रियांका आवळे यांनी तळंदगे, चोकाक आणि रूई या गावामध्ये भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.     राजूबाबांनी मतदारसंघात अनेक…

शिवाजी विद्यापीठातील ,शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ साजरा करण्यात आला.स्वातंत्र्यानंतरचे देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी ” Right…

राजेश क्षीरसागरांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ येथे प्रचार फेरी

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी…

इचलकरंजीतील म्हेतर गल्ली येथून राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार पदयात्रा

कोल्हापूर : इचलकरंजी येथील म्हेतर गल्ली येथून महायुतीचा अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक उत्साहवर्धक…

धरणगुत्तीच्या विकासाला अडथळा आणणाऱ्यांना मतदार मत पेटीतून उत्तर देतील : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

धरणगुत्ती : धरणगुत्तीच्या विकासाबाबत माझ्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामात किती खोडा घातला,याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे. विकास कामात खोडा घालणारे विरोधकांना आता जनता कंटाळली असून येथे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा मतदार…

मौजे आगर मध्ये आमदार यड्रावकर यांचा संवाद दौरा संपन्न

मौजे आगर : विरोधकांकडे कोणतेही भांडवल नसल्याने केवळ टीका आणि विरोध म्हणून आमदार यड्रावकर यांना लक्ष केले जात आहे, अगोदर तुम्ही काय केला आहे, आणि काय करणार आहे ? ते…

कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिक संघटनांचा राजेश लाटकर यांना पाठींबा

कोल्हापूर:कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिक संघटनांचा इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना पाठींबा दिला.     कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी सतेज पाटील…

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ युवा मेळावा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचा शिवसेना पक्षाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ युवा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास कोल्हापुरातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.…

हसन मुश्रीफ यांना राष्ट्रीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देताना पहायला मिळत आहे. कागल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना कागल तालुका राष्ट्रीय मराठा महासंघ सुजित पोवार ,भागवत शेटके,…

🤙 8080365706