नवीन वर्षाच्या सुरवातीला आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव :  आ. सतेज पाटील 

कोल्हापूर :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कदमवाडी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल परिसरात श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी आ . सतेज पाटील,शांतादेवी डी. पाटील यांनी श्री स्वामी…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग इनोव्हर्स २.० राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम

कोल्हापूर : बेळगावी येथे झालेल्या इनोव्हर्स २.० स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान मिळवत देदीप्यमान यश मिळवले आहे. बेळगावी येथील के. एल. एस.…

मतदार जनजागृती अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी 

      कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका आज यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या…

आ.सतेज पाटील यांचे जंगली प्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी योग्य उपाययोजना आणि नुकसानभरपाईसाठी निवेदन

कोल्हापूर: पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी व भुदरगड तालुक्यांत वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू व गंभीर दुखापत तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजना…

माजी नगरसेवक रहिमान हसनअल्ली हकीम यांचे निधन

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी परिवहन सभापती रहिमान हसनअल्ली हकीम यांचे वयाच्या 69 व्या वर्षी खासगी इस्पितळात उपचार सुरु असताना निधन झाले. युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून आपल्या राजकीय जीवनाची…

महायुतीच्या एकजुटीवर आणि जनतेच्या पाठिंब्यावर ऋतुराजचा विजय निश्चित : मंत्री प्रकाश आबिटकर 

कोल्हापूर:कोल्हापूरमध्ये महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, युवा सेना पश्मिम महाराष्ट्र सचिव, युवा नेते  ऋतुराज क्षीरसागर यांचा  कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कसबा सांगाव येथील  भूमीपूजन व पायाभरणी समारंभ संपन्न

कोल्हापूर:   मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कसबा सांगाव येथील  भूमीपूजन व पायाभरणी समारंभ संपन्न धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला श्री शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर मठ करवीरचे श्री परमपूज्य सचिदानंद अभिनव विद्या…

प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’ हा यशाचा खात्रीशीर मार्ग – प्रा. रामकुमार राजेंद्रन

कोल्हापूर:प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा विद्यार्थ्याना यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग असल्याचे प्रतिपादन आयआयटी बॉम्बेच्या शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्राचे प्रा.…

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे एक ते १५ डीसेंबरचे ३३ कोटी उसबिल जमा

बेलेवाडी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या दि. एक डिसेंबर ते दि. १५ डिसेंबर या पंधरवड्यातील प्रतिटनाला रू. ३४०० प्रमाणे उसबिले जमा केली आहेत. या पंधरवड्यात गाळप झालेल्या ९६,…

निराधांची पेन्शन दरमहा २००० आणि लाडक्या बहिणींचे अनुदान दरमहा २१०० करूनच दाखवू:मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा

कागल :निराधांची पेन्शन दरमहा २००० आणि लाडक्या बहिणींचे अनुदान दरमहा २१०० करूनच दाखवू, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये २६० निराधारांना पेन्शन…

🤙 8080365706