कोल्हापूर: बापट कॅम्प परिसरातील कुंभार बांधवांना भेडसावणाऱ्या रॉयल्टीचा प्रश्न तसेच पुराच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मी कटिबध्द आहे असे मनोगत महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी व्यक्त केले. बापट…
कोल्हापूर– कदमवाडी ते रुईकर कॉलनी आणि परिसरातील ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले. भीमनगर, कपूर वसाहतीत झालेल्या सभेत…
कोल्हापूर: कोट्यवधींचा निधी आणला असे सांगून त्या सार्वजनिक निधीतून स्वतःचा आणि परिवाराचा विकास करणाऱ्याला घरी बसवा असे आवाहन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी व्यक्त केले. बापट कॅम्प…
कोल्हापूर– माझ्यासह कित्येक दिग्गज आमदारकीचे तिकीट मागत होते. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. मात्र सतेज पाटील यांनी एका सामान्य उमेदवाराला उमेदवारी देऊन इतिहास घडवला आहे. लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक…
कोल्हापूर: ‘चंद्रकांतदादांची ईडी चौकशी लावा’ व ‘मोदीची लाट…नव्हे वाट लावयची’ असे म्हणणाऱ्यांना क्षीरसागर याना भाजप साथ कशी देणार? असा प्रश्न शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला. महाविकास…
कोल्हापूर : राधानगरी मतदार संघाचा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील तरुण-तरुणींसह महिलांसाठी रोजगार निर्मितीवर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार के पी पाटील यांनी केले.या मतदार संघातील राधानगरी,भुदरगड व…
कोल्हापूर : राज्यात भारी चालविलेला बिद्री साखर कारखाना बंद पाडण्यासाठी व त्या माध्यमातून चेअरमन असलेल्या के पी पाटील यांची प्रतिमा डागाळण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करणारे आमदार आबिटकर आता सह्याद्री आणि…
बाजार भोगाव (सुदर्शन पाटील) : करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्या वरती पन्हाळा तालुक्यातील मानवाड पैकी गुरववाडी येथे काल संध्याकाळी साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला…
कागल : हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा प्रामाणिक आणि इमानदार नेता आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांनी काढले. त्यांना विक्रमी व ऐतिहासिक मताधिक्याने…
उत्तूर : पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणजे माणसातला देवमाणूस. त्यांचे काम गट-तट आणि पक्ष- पार्टीच्या पलीकडे आहे. त्यामुळेच त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष उमेदवाराला या निवडणुकीत पाठबळ दिले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी…