भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कणेरीवाडी येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

कोल्हापूर : भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कणेरीवाडी येथे महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणस्थळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन भागीरथी महिला संस्थेचे…

पानिपतच्या युद्धातून ‘एक हैं, तो सेफ हैं’ हे शिकावे लागेल! ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ‘264 व्या शौर्य दिवस समारंभा’साठी पानिपत, हरियाणा येथे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.  …

उडान फौंडेशन व उर्वी वुमन्स क्लबच्या वतीने गरजूंना कपडे व ब्लॅंकेट वाटप

कुंभोज (विनोद शिंगे) बाचणी गावामध्ये उडान फौंडेशन व उर्वी वुमन्स क्लब यांच्यावतीने प्रथमच राबविण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या अभिनव उपक्रमासाठी बाचणी पंचक्रोशीतून भरघोस प्रतिसाद मिळाला.       नागरिकांनी आपल्याकडे…

विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविणे ही ‘ग्लोबल’ काळाची गरज: डॉ. अरूण पाटील

कोल्हापूर: विद्यार्थ्यांना पदवीच्या पलिकडे भावनिकदृष्ट्या सजग आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनविणे ही आजच्या ‘ग्लोबल’ काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारतातील तीन खाजगी विद्यापीठांचे माजी कुलगुरू तथा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन इन्स्टिट्यूट ऑफ…

मनुष्य जीवनात अध्यात्माला विशेष महत्त्व- शिल्पा बहिण जी

कुंभोज  (विनोद शिंगे) मनुष्य जीवनात अध्यात्माला एक विशेष महत्त्व असून प्रजापिता ब्रह्माकुमारी आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून मनुष्य जीवनात धर्म संस्कार व त्याग या सर्व गोष्टींची शिकवण व प्रत्यक्षात आचरण करण्याचे मार्गदर्शन…

घरफाळा दंडामध्ये 28 फेब्रुवारी अखेर 80 टक्के सवलत

कोल्हापूर : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांनी थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील दंडव्याजामध्ये महानगरपालिकेच्यावतीने सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. हि सवलत योजना दि.15 जानेवारी ते 31…

आ. विनय कोरे यांनी शिर्डीत घेतले साईंचे दर्शन..

शिर्डी: श्री साईबाबा मंदिरात आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी साईबाबांच्या पवित्र समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. या प्रसंगी साई संस्थानच्या विश्वस्तांनी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचा सत्कार केला.  …

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल येथे उपक्रम संपन्न

गारगोटी : वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी दि.१ ते १५जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने…

खा. धैर्यशील मानेंची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत बैठक

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रुकडी येथे होणाऱ्या जैन बांधवांच्या अष्टपाद पंचकल्याण महोत्सवाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने यांनी बैठक घेऊन चर्चा केली.    …

अखेर वाल्मिक कराडवर खूनाचा गुन्हा दाखल होणार ! संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड : वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली…

🤙 8080365706