पन्हाळा –शाहुपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुरेश शामराव पाटील यांनी पत्रकार यांचे अपहरण करून मारहाण केली. यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या दिनी पोलिस परिक्षेत्र कार्यालय (आय.जी ऑफिस) कोल्हापूर येथे…
कुंभोज(विनोद शिंगे) कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने कुंभोज सह परिसरात तसेच महत्त्वाच्या चौकात लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसत असून प्रत्येक वर्षी लाखोच्या घरात सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर…
पन्हाळा – कै. विमल विलास लवटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त कोतोलीत सर्व रोगशिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच उपसरपंच यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. त्वचारोग…
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते.…
कोल्हापूर : चिकोडे तळ मौजे आगर यांच्यावतीने आमदार पदी निवड झाल्याबद्दल आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. यड्रावकर म्हणाले, आपल्या सर्वांच्या अमूल्य पाठिंब्यामुळेच मी आमदार म्हणून…
कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या रणवीर काटकर व अथर्व पाटील…
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी दरवर्षी शिवसेना पक्षाच्या विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही ही परंपरा जपत शिवसेनेतर्फे ‘ शिवोत्सव ‘ साजरा…
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे ४८ वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री…
मुंबई: निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या…
मुंबई: राज्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे रुग्ण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व…