मंत्री हसन मुश्रीफ व समर्जीतसिंह घाटगे यांचा कागलमध्ये व्यक्तिगत गाठीभेटींवर भर

कागल: नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने सोमवार दि. १ हा मतदानाच्या आधीचा एक दिवसही जाही प्रचारासाठी वाढवून दिला. या दिवसाचाही उपयोग करून घेत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष…

रिंगरोड, सांडपाणी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

गडहिंग्लज : राज्यात आणि केंद्रात सत्ता नसलेल्या जनता दलाने गडहिंग्लज शहरात सत्ता भोगली. पण त्यांना शहराचा शाश्वत विकास करता आला नाही. यामुळे येथील रिंगरोड, कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, खुल्या जागा सुशोभीकरण…

स्मार्ट गडहिंग्लजसाठी एकदा संधी द्या : मंत्री हसन मुश्रीफ यांचे मतदारांना आवाहन

गडहिंग्लज : एका विशिष्ट विचाराचा पक्ष सत्तेत असल्यामुळे थैलीशाही आणि टक्केवारीची संघटना बळकट झाली. त्यामुळे गडहिंग्लजचा शाश्वत विकास रखडला आहे. यामुळे येत्या निवडणुकीत भाकरी परतण्याची वेळ आली असून स्मार्ट गडहिंग्लजसाठी…

संजय मंडलिकांनी प्रचारासाठी जात धर्माचा आधार घेणे दुर्दैवी ; मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार

कागल : कागल आणि मुरगुडच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रचारासाठी जात- धर्माचा आधार घेणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचा पलटवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. या…

टक्केवारीच्या थैलीशाहीचे राजकारण बंद करून गडहिंग्लजला स्वर्ग बनवण्यासाठी राष्ट्रवादीला सत्ता द्या : मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगर परिषदेमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून थैलीशाहीचे राजकारण सुरू होते. हे थैलीशाहीचे राजकारण बंद पाडून गडहिंग्लज शहराला स्वर्ग बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण…

जाहीरनाम्याची शंभर टक्के पूर्तता करून “कागल” ची झेप स्मार्ट सिटी कडे…

कागल : कागल च्या जनतेने आजपर्यंत आम्हाला चांगली साथ दिली आहे. कागल च्या पुढील पाच वर्षाचा विकासाचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. जाहीरनाम्यामध्ये दिलेप्रमाणे विकास कामाची पूर्तता शंभर टक्के…

गडहिंग्लजच्या विकासाला गती देणारा राष्ट्रवादीचा जाहीरनामा 

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात साने गुरुजी वाचनालयाची नवी अद्यावत इमारत, सांस्कृतिक हॉल, नाट्यगृह, नगरपालिकेसाठी सुसज्य कार्यालय आणि सभागृह, व्यापारी संकुल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि रिंग रोड आदि प्रश्न सोडवणार असल्याचे…

नगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करणार : राजे समरजितसिंह घाटगे

कागल : कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यांचा हाच वारसा जपण्यासाठी नगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करणार असल्याचे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे…

युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार देण्यासाठी कागलमध्ये आयटी पार्क उभारू : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

कागल : प्रस्तावित आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील जागेबाबत साशंकता आहे.त्यऐवजी हा आयटी पार्क कागलमध्ये उभारु.अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिली.  कागल येथे प्रभाग क्रमांक 08 व…

नागरिकांच्या सहभागातून मुरगुडला आदर्श घडवणार : राजे समरजितसिंह घाटगे 

मुरगूड : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आमची युती झाली आहे. राजकारण हे केवळ पदासाठी नसून विकासासाठी असते. मुरगूडचा विकास हा माझ्या मनातील आंतरिक तळमळ असून नागरिकांच्या सहभागातून मुरगूडला आदर्श घडवणार असे प्रतिपादन…

🤙 8080365706