बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात येत्या सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) शिल्पकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.     शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावा : हसन मुश्रीफ

मुंबई : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली.     यावर बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय…

चौगुले महाविद्यालयाला नॅक अधिकारी यांनी दिली भेट

पन्हाळा – श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे नॅक समिती,बेंगलोर यांनी बुधवार दिनांक २२/०१/२०२५ व गुरुवार दिनांक २३/०१/२०२५ रोजी भेट दिली समितीचे अध्यक्ष म्हणून स्कूल ऑफ केमिस्ट्री सी.यु.सी.सेंट्रल…

आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश

मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रतीक्षा…

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी : मंत्री मुश्रीफ

मुंबई : जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्यावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावी, अशा सूचना मंत्री हां…

महिला वर्ल्डकप खोखोपटू वैष्णवी कोल्हापुरात येताच तिचा जाहीर सत्कार करणार ; मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : दिल्लीत नुकत्याच पहिल्या महिला वर्ल्डकप खो-खो स्पर्धा झाला. या स्पर्धेत भारतीय संघात करंजीवने (ता. कागल) येथील कन्या वैष्णवी बजरंग पोवार हिचा समावेश होता. भारतासह जगातील 24 देश सहभागी…

आ. अमल महाडिक यांनी पंकजाताई मुंडे यांना रंकाळा,पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी निधीची तरतूद करण्याचे दिले निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूरचे जलवैभव असलेला रंकाळा तलाव आणि जीवनदायीनी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदूषण मुक्तीसाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाय योजनांची गरज आहे. त्या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी…

मनीषनगर ‘आरयूबी’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर : मनीषनगरच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हा मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी फ्लायओव्हरची उभारणी या भागात करण्यात आली. मात्र वाहतूक समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग…

भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…

जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

मुंबई : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या…

🤙 8080365706