मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे आता होणार सोपे

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे आता अधिक सोपे होणार आहे. यासाठी आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्यासाठी एक विशेष समिती गठित…

डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न २४३ विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकसह जिल्ह्यातील पंधरा पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.      …

विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, साड्या आणि कपडे मिळणार राजारामपुरीतील गांधी शिल्प बाजार प्रदर्शनात, केंद्रीय वस्त्रमंत्रालय आणि हस्तकला विभागाच्या वतीनं प्रदर्शनाचं आयोजन

कोल्हापूर:केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला विभागाच्यावतीनं, कोल्हापुरात गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमागावर बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरण्यात आलंय. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला.…

ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य : गणेश लोखंडे विद्यापीठातील,  ई- कंटेंट निर्मिती कार्यशाळेचे उद्घाटन

कोल्हापूर :  नवीन शैक्षणिक धोरणानुसार आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन आणि अध्ययन करणे अपरिहार्य असणार आहे. यासाठी ई- कंटेंट निर्मितीवर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन मुंबई येथील…

रंकाळा टॉवर येथील आरक्षित पार्किंगच्या जागेवर गुरुवारपासून पार्किंग सुरु

कोल्हापूर: रंकाळा टॉवर ए वॉर्ड सिसनं.1644 मधील सर्व समावेक्षक आरक्षणाच्या माध्यमातून पार्किंगची जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. या जागेवरील पार्किंग गुरुवारपासून सुरु करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या.  मगील…

शॉर्ट सर्किटने मिशन सह तीस एकरातील ऊस जळून कोट्यावधीचे नुकसान

सांगली – समडोळी-कवठेपिरान शिव रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या उसाची यांत्रिकी मशीनद्वारे ऊसतोड सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये यांत्रिकी मशीनसह परिसरातील २५ ते ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची…

दुर्गेवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मारुती पाटील

कुंभोज  (विनोद शिंगे) धरणग्रस्त दुर्गेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारुती पाटील यांची निवड करण्यात आली.       अध्यक्षस्थानी सरपंच सुलभा कदम होत्या. एकूण सात जणांचे…

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड

तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नम्रता मोहिते व प्रणव जिनगर यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर राज्य शासनाच्या सेवेत निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…

भाषेची सातत्याने चिकित्सा आवश्यक शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर

कोल्हापूर: भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला भाषिक राजकारणापासून जपण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने तिची…

सेवा रुग्णालयाची क्षमता वाढवा- आप ची आरोग्य उपसंचालकांकडे मागणी

कोल्हापूर : लाईन बाजार कसबा बावडा येथे सेवा रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयामधील उपचार चांगले असल्याने येथील रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सदर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणे आवश्यक आहे. श्रेणी वर्धन…

🤙 8080365706