कुंभोज (विनोद शिंगे) हुपरी (ता.हातकणंगले) येथील 94 ग्रुप च्या वतीने स्वर्गीय आदिनाथ पाटील यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबीर जिव्हेश्वर भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा हातकणंगले विधानसभा…
कोल्हापूर : जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूल येथे स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व स्व.धनपाल झेले यांच्या पुण्यतिीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास आमदार…
कोल्हापूर : महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कामगार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मध्ये आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल…
मुंबई : महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार…
मुंबई: राज्याच्या काना-कोपऱ्यातून कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद…
मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस…
कोल्हापूर: दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी १६ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे,जुने रुग्णालय निर्लेखन करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे,लवकरच निर्लेखनाचे काम सुरू होणार आहे, त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे…
कोल्हापूर: महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करण्यात आली आहे. तरी देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे…
कोल्हापुर:- महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. दि.10 डिसेंबर 2024 पासुन आजअखेर पाणीपुरवठा विभागातील 5 वसुली पथकामार्फत…