दिव्यांगाप्रती समाजामध्ये जाणीव-जागृती निर्माण होणे महत्त्वाचे: डॉ. विनय कुमार पाठक

कोल्हापूर: दिव्यांग व्यक्तींप्रती समाजामध्ये चेतना, जाणीव-जागृती निर्माण करणे फार महत्वाचे कार्य आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे योगदान मोलाचे ठरते, असे प्रतिपादन  अखिल भारतीय विकलांग चेतना परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय कुमार पाठक यांनी आज…

विवेकानंद कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कोल्हापुर – प्रतिनिधी येथील विवेकानंद कॉलेज मध्ये महिला सक्षमीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा च्या संयुक्त विदयमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ‘सावित्रीच्या आजच्या लेकी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात…

विवेकानंदच्या अंकुश हाक्के याचे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ  मॅरेथॉन स्पर्धेत  यश

कोल्हापूर :  कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स विद्यापीठ भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ हाप मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचा बी.ए. भाग 3 मध्ये शिकत  असणारा अंकुश लक्ष्मण हाक्के…

डी. वाय. पाटील विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठात शुक्रवारी (3 जानेवारी) आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या…

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर

कुंभोज -(विनोद शिंगे) येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पत्रकार दिनी सोमवार 6 जानेवारी…

सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचं अभिवादन

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव (सातारा) येथील त्यांच्या जन्मस्थळी अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री…

भूचुंबकत्व क्षेत्रातील संशोधनास आय.आय.जी.चे शिवाजी विद्यापीठास पूर्ण सहकार्य – संचालक डॉ. ए.पी. डिमरी

कोल्हापूर: अवकाश आणि भूचुंबकत्वाच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी उपलब्ध असून त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संयुक्त संशोधन प्रकल्पांना सर्वोतोपरी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे…

माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंग यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये श्रद्धांजली अर्पण

कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंग यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली अर्पण केली.   स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंह…

आ. डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते त्रिमुर्ती जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन

कुंभोज ( विनोद शिंगे) पेठ वडगांव (ता.हातकणंगले) येथे श्री त्रिमुर्ती जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.     यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

आ. राहुल आवाडे यांची सांगवडे येथे सदिच्छा भेट

कुंभोज ( विनोद शिंगे) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रचंड बहुमताने आमदार म्हणून विजय मिळवण्यासाठी सांगवडे येथील किरण कोळी यांनी सांगवडेवाडी येथील जखुबाई देवीस नवस करून साखर घालून समर्पित पाठिंबा दर्शवला होता.…

🤙 9921334545