बी.आर. खेडकर शिल्पकला कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिल्पकला कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ४८…

रस्त्यावर कचरा आढळलेस आरोग्य निरिक्षकांवर होणार दंडात्मक कारवाई – अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे

कोल्हापूर:- शहरामध्ये कच-याचे ढिग व गटारी तुंबलेचे आढळलेस संबंधीत भागातील आरोग्य निरिक्षकास जबाबदार धरले जाणार असलेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी सांगितले. शहरातील कचऱ्याबाबत सर्व विभागप्रमुख व आरोग्य निरिक्षक यांची…

अहिल्यादेवी होळकर सत्त्वशील राजकारणी: विनया खडपेकर

कोल्हापूर: अहिल्यादेवी होळकर यांनी सत्त्वशील राजकारणी म्हणून होळकरशाहीचे नाव उंचावले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी काढले.         शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनातर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जयंती…

अमृत रेडेकरचे ओपन सीनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये यश

पन्हाळा – कोतोली पैकी भाचरवाडी तालुका पन्हाळा येथील कुस्ती 🤼‍♂️ या खेळामध्ये ऐतिहासिक अशी कामगिरी करणारा खेळाडू अमृत सर्जेराव रेडकर यांनी जयपुर राजस्थान येथे झालेल्या ओपन सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये…

समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्तच्या व्हाॕलीबाॕल स्पर्धेत मुरगूडच्या राणा प्रताप संघाने पटकावले विजेतेपद

मुरगुड / प्रतिनिधी येथील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मुरगूडच्या राणा प्रताप संघाने विजेतेपद पटकावले. अटीतटीच्या अंतिम सामन्यात राणाप्रतापने कुरुंदवाडच्या श्री स्पोर्ट्सला २५ – २१ व २५ – २० अशा गुण फरकाने…

मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते कागल शहरातील म्युझिकल व्हाईस फाउंटनचे उद्घाटन

कोल्हापूर : कागल शहरातील पाझर तलाव येथे विकसित केलेल्या म्युझिकल व्हाईस फाउंटन चे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.         यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील…

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

कुंभोज (विनोद शिंगे) कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणारा ‘शेतीप्रगती २०’ वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ‘शेतीप्रगती कृषीभूषण पुरस्कार’ वितरण व पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न…

संभाजीनगर येथील महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण

कुंभोज ( विनोद शिंगे) भारतीय जनता पार्टी व भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने संभाजीनगर येथील महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या…

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात ७०० कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध…

आदिवासी महिला आणि लहान मुलांसाठी सर्वोत्तम आरोग्यसेवा आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे ‘आदिवासी आरोग्य विषयक पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद समारोप कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने उभारलेल्या ‘आदिवासी व्हिलेज’ला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट…

🤙 8080365706