उमा टॉकीज येथील हॉटेल कृष्णाने विद्युत मोटर लावून पाणी वापरत असल्याचे तीन नळ कनेक्शन खंडीत

कोल्हापुर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्या वितरण शाखा व पाणीपट्टी शाखेमार्फत शहरातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज उमा टॉकीज येथील…

महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक : आ. सतेज पाटील

कोल्हापूर:महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकार वर केला.   या अर्थसंकल्पात कोल्हापुरला ठेंगा दाखवला आहे. अंबाबाई मंदिराचा…

आ.राजेश क्षीरसागर आणि शांद फौंडेशनच्या वतीने आमदार चषक टी २० क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर :आमदार राजेश क्षीरसागर आणि शांद फौंडेशन आयोजित आमदार चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धापहिला सामना शिवनेरी विरुद्ध शाहूपुरी यांच्या दरम्यान झाला प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी संघाने 20 षटकात…

हम्बोल्ड्ट फेलोशिपविषयी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल अफेयर्स सेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हम्बोल्ट अकॅडमी पुणे चॅप्टर व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीने पीएम-उषा योजनेच्या…

दूरशिक्षण केंद्रात इतिहास स्वयं अध्ययन साहित्य कार्यशाळा 

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात बी.ए.भाग २ सत्र १ व २ च्या इतिहास विषयाच्या स्वयं अध्ययन साहित्य निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. इतिहास अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.चंद्रवदन…

महाराष्ट्राच्या विकासाकांक्षी नेतृत्वांत लोकनेते बाळासाहेब देसाई अग्रणी

कोल्हापूर: सन १९६० ते १९८० या कालखंडातील महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व विकासाकांक्षी होते आणि लोकनेते बाळासाहेब देसाई त्यामधील अग्रणी नाव होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिसंवादामध्ये…

कागलमध्ये महिलांनी घेतला फन स्ट्रीटचा आनंद महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ महिला समितीच्यावतीने आयोजन

कागल : येथे रविवारी (ता.९)राजमाता जिजाऊ महिला समितीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित फन स्ट्रीट या कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने…

आ. विनय कोरे यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त ‘कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५’ सन्मान सोहळा

मुंबई : पनवेल (मुंबई) येथे कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवाशी संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान कार्याचा गौरव कोल्हापुरकरांचा “कोल्हापूर रत्न पुरस्कार २०२५” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार…

शिवाजी विद्यापीठात १२ मार्चला शरण अध्यासनातर्फे कार्यशाळा ‌‌‍‍

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार…

पुरपरिस्थिती कायमस्वरूपी थोपवण्यासाठी पूरभागातील रेड लाईन आणि ब्ल्युलाईन यांचे निश्चितीकरण करणे गरजेचं : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : पुरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.महापूरावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत…

🤙 8080365706