कोल्हापुरात आगीत झोपडपट्ट्या पूर्णपणे भस्मसात…..

कोल्हापुर: कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथील सनराइज् हॉस्पिटल समोर असणाऱ्या झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच ते सहा झोपड्या जळून पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत. आज दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना…

जि. प. सोसायटीसह जिल्ह्यातील 21 सहकारी संस्थेच्या निवडणुकांना स्थगिती

कोल्हापूर : राज्यातील 7 751 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या निवडणुकीची संख्या 7147 इतकी आहे. एकाच कालावधीत दोन्हीही निवडणुका होत असल्याने राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थेच्या…

अखेर पोलीस भरती अर्जासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ…

मुंबई : गेल्या काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती अखेर आता होणार आहे. राज्यात १८ हजार जागांसाठी भरती होणार आहे. या संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज…

कै. जनाबाई नारायण पाटील (ताई) याचा तेरावा स्‍मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा…

शिरोली दु: शिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे चेअरमन विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व तुकाराम नारायण पाटील यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्‍या तेराव्या स्‍मृतिदिनानिमीत्‍त सोमवारी दि.२८/११/२०२२ इ. रोजी…

चिन्हासंदर्भातील शिंदे- ठाकरे गटाची सुनावणी 12 डिसेंबरला

मुंबई: निवडणूक चिन्हासंदर्भातली शिंदे आणि ठाकरे गटाची सुनावणी आता 12 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 9 डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दोन्ही…

तरुणांना व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभे करणे माझे कर्तव्यच! राजे समरजीतसिंह घाटगे

सावर्डे बुद्रुक/वार्ताहर तरुणांनी केवळ उच्चशिक्षित होऊन नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाचाही विचार करावा. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून बहुजन समाजातील तरुणांना व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभे करणे…

राज ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर…..

कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला पोहोचतील. तब्बल ५ वर्षानंतर राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची…

स्वर्गात मिळेल मला अप्सरा…आफताब पूनावालाच धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान आफताबने “मी आनंदानं फाशी…

चीनचा अमेरिकेला गंभीर इशारा…

दिल्ली : चीनच्या लष्कराच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेच्या युद्धनौकेने मंगळवारी दक्षिण चीन समुद्रात त्यांच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. पीएलएच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन युद्धनौका स्प्रेटली बेटांजवळ दिसली.यानंतर…

पाकिस्तानचा माजी खेळाडू सलीम मलिकवर या खेळाडूचे गंभीर आरोप…

दिल्ली : पाकिस्तानचा माजी खेळाडू सलिम मलिकवर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वसिम आक्रमचं पुस्तकं वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या चाहत्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सुल्तान: ए मेमॉयर’…

🤙 8080365706