आजचं राशीभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली…
कसबा बावडा: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्यावतीने आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी आणि पादुका परिक्रमेचे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील श्री गजानन महाराज मंदिरात आगमन…
कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मईंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला. दरम्यान, कर्नाटकातील सीमाबांधवांनी 19 डिसेंबरला…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आढावा घेण्यासाठी नागपुरात आले होते.यावेळी त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद मुद्यावर मत…
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या चुकीचा परिणाम आहे.त्यानंतरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून कर्नाटकच्या सीमेवरील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात यावं अशी मागणी सुरु झाली असल्याची…
औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराची मागणी होत आहे. दरम्यान आता या मागणीला लवकरच यश येणार असून, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय…
मुंबई : सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने लावणी गायकीतला तडफदार आवाज हरपला. बहारदार लावण्यांची मैफल संपली. महाराष्ट्राच्या चित्रपट व सांस्कृतिक जगताची हानी झाली,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या…
पुणे : उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत…
कोल्हापूर : बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. देशात एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे बँक ऑफ महाराष्ट्र युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध…
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज सोने चांदीच्या दरात आणखी तेजी दिसून आली. शनिवारीही सोन्याच्या दर वाढलेला दिसून आला तर आजही सोन्याच्या दरात तेजी दिसून…