कुंभोज (विनोद शिंगे) रुई (ता.हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद अड हॉस्पिटल कोल्हापूर धन्वंतरी हॉस्पिटल व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र रुई धन्वंतरी मेडीकल रुई यांच्या…
कुंभोज (विनोद शिंगे) संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांचा सत्कार शुभारंभ संपन्न झाला. यावेळी माजी. आमदार बाबुराव माने,…
कोल्हापूर : खेळघर परिवार कोल्हापूर हा पालकमंच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेने, सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात कार्यरत आहे. खेळघरची स्थापना गुढीपाडवा 27 मार्च…
कोल्हापूर: छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांची शतकोत्तर अमृतमहोत्सवी जयंती १३ एप्रिल २०२५ रोजी होत असून या निमित्ताने १५ एप्रिल २०२५ रोजी मेन राजाराम हायस्कूल येथे सायं. ५.३० वा. राजाराम महाराजांच्या…
कोल्हापूर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस शनिवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विधायक उपक्रम धडाक्यात राबवून सामाजिक बांधिलकीची वीण…
कागल :शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी सहकारी साखर कारखानदारीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून भागाचा व शेतकऱ्यांचा किती चांगल्या पद्धतीने विकास करता येतो हे…
कोल्हापूर: शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहा.आयुक्त…
कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा यात्रा 2025 निमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने पंचगंगा घाट येथे भाविकांसाठी वैद्यकिय मदत कक्ष, अग्निशमन मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाच्यावतीने पंचगंगा घाट परिसराची दैनंदिन…
मुंबई: मुंबईतील अभ्युदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला गती देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्वसन सदनिकांचे किमान चटई क्षेत्र 620 चौ. फूट निश्चित करून नव्या निविदा तातडीने काढण्याचे निर्देश दिले. याआधी…
कोल्हापूर : आपण शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अनेक वेळा पाहिला असेल. पण एका कंपनीत एकत्र काम केलेल्या व कंपनी बंद होऊनही पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या कामगार व कर्मचारी…