मुंबई : साहित्य क्षेत्रातील ऋुषितुल्य व्यक्तीमत्व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांची मुंबई येथील निवासस्थानी राजू शेट्टी यांनी भेट घेतली. साहित्यीक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले लेखन हे अभूतपुर्व असून…
कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्याचे नूतन सामाजिक न्याय मंत्री मा नामदार संजय शिरसाठ यांची मंत्रालयाच्या आवारात सदिच्छा भेट घेऊन आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये सुरु असलेल्या संविधान वाचन सप्ताह कार्यक्रमासाठी उपस्थित राहणेबाबत…
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करवीर विधानसभा मतदारसंघातील बहिरेश्वर या गावी करण्यात…
कोल्हापूर –छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये वर्षानुवर्षे असणारे अतिक्रमण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सी. पी.आर परिसरातील असणारी सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिला होता. जेणेकरून रुग्णांना व त्यांच्या…
कुंभोज (विनोद शिंगे) सावर्डे गावच्या शिरपेच्यात पुन्हा एकदा मानाचा तुरा सावर्डे ता.हातकणगले येथीलसमृद्धी नितीन चव्हाण (रा.सावर्डे ,ता.हातकणंगले) हिने महाराष्ट्र राज्यसेवा 2023 या परीक्षा अंतर्गत अन्न व औषध विभागात अन्न सुरक्षा…
पन्हाळा –शाहुपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुरेश शामराव पाटील यांनी पत्रकार यांचे अपहरण करून मारहाण केली. यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या दिनी पोलिस परिक्षेत्र कार्यालय (आय.जी ऑफिस) कोल्हापूर येथे…
कुंभोज(विनोद शिंगे) कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने कुंभोज सह परिसरात तसेच महत्त्वाच्या चौकात लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसत असून प्रत्येक वर्षी लाखोच्या घरात सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर…
पन्हाळा – कै. विमल विलास लवटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त कोतोलीत सर्व रोगशिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच उपसरपंच यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. त्वचारोग…
कोल्हापूर : चिकोडे तळ मौजे आगर यांच्यावतीने आमदार पदी निवड झाल्याबद्दल आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. यड्रावकर म्हणाले, आपल्या सर्वांच्या अमूल्य पाठिंब्यामुळेच मी आमदार म्हणून…
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी दरवर्षी शिवसेना पक्षाच्या विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही ही परंपरा जपत शिवसेनेतर्फे ‘ शिवोत्सव ‘ साजरा…