कोल्हापूर: हातकणंगले येथील सागर पुुजारी यांची मुलगी ओवी पुजारी हिला एसएसपीई हा दुर्मीळ आणि गंभीर आजार झाला आहे. पहिलीत शिकणार्या या मुलीची हालचाल मंदावत जावून तिला अचानक झटके येवू लागले.…
कोल्हापूर : वारणानगर येथे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविका उषा दत्तात्रय हिरवे…
वाशीम : देपूळ (जि. वाशिम) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कर्जमाफी , पिकविमा , सोयाबीन हमीभाव व नुकसान भरपाईसाठी संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात जाहीर सभा घेण्यात आली. राज्य…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर शाखेकडून एक लाख रुपयांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) देण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर…
कोल्हापूर : कै.का.मा.आगवणे (दादा) यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्य आयोजित विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान समारंभा आयोजन रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे करण्यात आले होते. …
कुंभोज (विनोद शिंगे) टोप येथील वेताळमाळ परिसरात संग्राम पोवार यांच्या घराशेजारी पोवळा साप आढळला. पोवार यांनी सापाला पकडून सर्पमित्र किरण चौगुले, ओंकार पाटील यांच्या ताब्यात दिले. त्यांनी…
कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण झाले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती…
कोल्हापूर : दरवर्षी रमजान ईदला कागल, गडहिंग्लज व उत्तूर या विधानसभा मतदारसंघातून तसेच कोल्हापूर शहरासह सबंध जिल्ह्यांमधून जनता मंत्री हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी कागलला त्यांच्या निवासस्थानी येत असते. …
कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या पवित्र आणि उत्सवमयी दिवशी, आ.राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत आरती व महाप्रसादाचे आयोजन पंचवटी टॉकीजच्या पूर्वेच्या मैदानावर, इचलकरंजी येथे भव्यपणे संपन्न झाले. या समारंभात आ.…
कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ रूईकर कॉलनी यांच्याकडून आयोजित येणाऱ्या पालखी सोहळ्याला दरवर्षी प्रमाणे आमदार सतेज पाटील उपस्थित राहीले . यावेळी पोलीस…