भविष्यातील चिंतेमुळे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कोल्हापूर : अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं फरशी कापण्याच्या ग्राईंड मशीनच्या साहाय्यानं गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. नीरज विकास सरगडे (वय २३, रा. सुधाकरनगर) असं त्या…

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा 60 वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.…

जेष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा: आमदार सतेज पाटील

कोल्हापूर :- जेष्ठ नेते कॉम्रेड गोंविदाराव पानसरे यांचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा. याकरीता कार्यकर्त्यांसह भागातील नगरसेवकांनी नागरीकांच्या घरोघरी जावून सोहळ्यास आवार्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. अशा सुचना आमदार सतेज पाटील…

पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करतात. अशा या पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार…

मार्व्हलस मेटल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे समरजितसिंह घाटगेंचे साकडे

कागल : गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील मार्व्हलस मेटल्स ही कंपनी गेल्या 18 महिन्यापासून बेकायदेशीरपणे बंद आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे या कंपनीची चौकशी करून कामगारांना न्याय द्या. असे साकडे…

गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता सुरू असलेल्या अभियानाला मुदतवाढ

मुंबई: 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी…

मराठी पत्रकार संघाचा स्नेहमेळावा उत्साहात

कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी उद्यमनगर येथील सामानी हॉल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार…

जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात; जारांगे

जालना: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषनासाठी बसले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकार फक्त मजा बघत असल्याची टीका केली आहे. माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार व युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर यांच्या पुढाकाराने रिंग रोड फुलेवाडी येथील…

14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक

जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत, त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शांततेमध्ये बंद…