आ. राहुल आवाडेंच्या हस्ते श्रद्धा ऑलिंपियाड शाळेच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

कोल्हापूर : श्रद्धा ऑलिंपियाड स्कूल या शिक्षण संस्थेच्या वतीने, शाळेच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रद्धा ऑलिंपियाड स्कूलने…

गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार;  समाजकंटक टोळक्याकडून कामात खो घालायचेच उद्योग : सुजितभाऊ चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख

कोल्हापूर : गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि नेहमीच या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा, हेच उद्योग…

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा

कोल्हापूर : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळाव्याचे कोल्हापूरात आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने राज्याचे उद्योग मंत्रीउदय सामंत यांच्या उपस्थितीत…

कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामधील ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याचे निर्देश

कोल्हापूर : सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर सेवा रुग्णालय इमारत विस्तारीकरण व अद्ययावत यंत्रसामग्रीबाबत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली.   कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामधील ५० खाटांचे रुग्णालय…

उद्योगमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना मदत कक्ष कोल्हापूरच्या वतीने पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा  सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे) कोल्हापुर शहराच्या मिडिया व आरोग्य क्षेत्रात गेली दोन दशके, अत्यंत निस्वार्थीपणे आरोग्यमित्राची उत्तम सेवा बजावणारे महनीय व्यक्तीमत्व, आरोग्य दूत, पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा सत्कार उद्योग मंत्री उदय…

माझी लेक लाखात एक मुलगी ओवीच्या स्मरणार्थ सागर पुजारी यांचा उपक्रम अहिल्यादेवींच्या जयंती दिनी प्रारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) मुलगी आणि बापाचं जिव्हाळ्याचं नातं पण अचानकपणे मुलगीची एक्झिट झाली तर बापाची काय अवस्था होते. याची कल्पना सुद्धा करवत नाही. परंतु मुलीच्या आठवणी चिरंतरपणे स्मरणात रहाव्यात म्हणून…

सावित्रीबाई फुले रुग्णालयातील दोन्ही ऑपरेशन थिएटर र्निजंतूकीकरणासाठी सहा दिवस बंद

कोल्हापूर  : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील सर्जिकल विभागातील जनरल ऑपरेशन थिएटर व ऑर्थो ऑपरेश थिएटरचे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार, दि.31 मे 2025 ते दि. 5 जून…

आ.राहुल आवाडेंनी इचलकरंजीतील रस्त्यावर पाणी साचत असल्याने पाईपलाइन बदलण्याचे दिले आदेश

कोल्हापूर : जिवाजी बँक, इचलकरंजी परिसरातील रस्त्यावर सातत्याने पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येबाबत नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांना निवेदन दिले. या निवेदनाची त्वरित…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर या बँकेला सन २०२३ -२४ सालासाठी…

आषाढी वारीसाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आरोग्य विभाग

मुंबई : आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आला होता . या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अभिजित…

🤙 8080365706