कोल्हापूर / प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने या ही वर्षी हे प्रदर्शन १९, २०,…
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. प्रभाग रचनेनंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. ग्रामविकास विभागाने राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण संदर्भातील अधिसूचना जाहीर केले…
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास ‘राज्य प्रमुख महोत्सवा’चा दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाने गुरुवारी तसा आदेश काढला आहे. यासह पर्यटन विभागाच्या महोत्सव दिनदर्शिकतही या महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. दि.…
कोल्हापूर, दि. १०: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांने सापडलेला पाच तोळ्यांचा सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत केला. श्री. सुरेंद्र किरण पाटील या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ…
कोल्हापूर :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करू. अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी त्यांनी आज बुधवारी…
दिल्ली :-राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन नवी दिल्लीत भेट घेतली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी त्यांचे…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रा. डॉ.तुळसिदास मोरे आणि प्रा. डॉ. रवींद्र महादेव शिंदे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत विद्यापीठाच्या वतीने ‘डॉ. डी. वाय. पाटील बेस्ट टीचर अवॉर्ड’…
बाहुबली( प्रतिनिधी) ता. ४ एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, येथे चार सप्टेंबर रोजी बाहुबली विद्यापीठाचे माजी संचालक, स्वर्गीय बी.टी. बेडगे गुरुजी यांचा चौथा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…
कुंभोज प्रतिनिधी :-कुंभोज गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुंभोज परिसरात पोलिसांनी रात्री १० नंतर डॉल्बी साउंड सिस्टम थांबवण्याचे आदेश काटेकोरपणे लागू केल्याने अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचे नियोजन उधळले गेले. त्यामुळे अनेक तरुण…
कुंभोज (प्रतिनिधी) :- कुंभोज परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या गणपतींचे विसर्जन नियोजित वेळेत आणि शांततेत पार पाडल्याने गावात शांतता आणि शिस्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले.गणेशोत्सवाचा उत्साह भरगच्च वातावरणात साजरा झाल्यानंतर सोमवारी…