,कागल प्रतिनिधी:-.शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. यातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. असे…
कोल्हापूर :-साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने आयोजित ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अधिक आवड निर्माण होईल. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होउन बौद्धिक क्षमताही विकसित होतील या माध्यमातून…
कोल्हापूर :* नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे-बंगळूरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. विधान परिषदेतील…
मुंबई दि.३० : कोल्हापुरातील उबाठा गटाचे नवनियुक्त शहरप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेवून हा पक्षप्रवेश घडवून आणला. मुंबई…
कोल्हापूर : भैरेववाडी येथे २ कोटींच्या निधीतून सांस्कृतिक हॉलच्या स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला. माझ्या राजकीय व सामाजिक प्रवासात मराठा समाजाने नेहमीच साथ दिली आहे,ते मी कधीही विसरणार नाही,समाजातील तरुणांनी…
कोल्हापूर : इटली येथील आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये प्रसिद्ध ब्रँड प्राडा यांनी सादर केलेले सँडल्स हे आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलेची सरळ नक्कल आहेत. ही चप्पल लाखोंच्या किमतीत विकली जात आहे. मात्र…
कोल्हापूर : जगातील आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये आयटी क्षेत्राचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. कोल्हापुरात कौशल्यवान मनुष्यबळ आणि भौगोलिकदृष्ट्या चांगले स्थान असल्याने येथे एक प्रमुख आयटी हब निर्माण होऊ शकते.…
कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली येथील सौ. स्वाती अनिल कदम या महिलेने भाडोत्री घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली की घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. अनिल कदम हे विलास नगर…
कोल्हापूर : अलमट्टी धरण उंचीवाढ समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमदार अरूणआण्णा लाड, माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील उपस्थितीत होते. अलमट्टी धरणाची उंची…
कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज गुरुवारी 26/06/25 रोजी सायंकाळी राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक…