हिंगणगाव वीरधवल सेवा सोसायटी चेअरमन निवड बिनविरोध चेअरमन पदी बाहुबली पाटील यांची निवड

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे  हिंगणगाव गावचे जीवनदायी ठरलेल्या वीरधवल सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे समर्थक व शरद सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाहुबली छबुराव पाटील…

वडणगे येथील शिवपार्वती तलावासाठी, 14 कोटी 98 लाखाच्या प्रस्तावाला मिळाली शिखर समितीची अंतिम मान्यता ; माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश.

कोल्हापूर : वडणगे(ता. करवीर ) येथे “शिवपार्वती तलाव” आहे. जवळपास 25 ते 30 एकर जागेमध्ये हा तलाव आहे. येथील शिवपार्वती मंदिर हे ब-वर्ग तिर्थक्षेत्र असून वर्षभरात पाच लाखाहून अधिक लोक…

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन आनंदात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन रोटरी हॉल येथे आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राहुल चिकोडेतसेच जेष्ठ फोटोग्राफर्स यांच्या आयुष्यातील…

तारदाळ बाळासाहेब ठाकरेनगर येथे विकास कामाचा शुभारंभ

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे ३० लाख रु. तारदाळ येथील बाळासाहेब ठाकरेनगर येथे विकास कामाचा…

गणेशोत्सवाची तयारी कुंभारवाड्यात अंतिम टप्प्यात, यंदाच्या गणेशोत्सवाला विधानसभेचा रंग

कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे  कुंभोज येथे गणेशोत्सवाच्या मूर्तींची रंगकाम व अन्य कामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, कुंभारवाड्यात रात्रीचा दिवस करून सर्व कामे चालू असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. उद्या…

कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने परिसरातील स्वच्छता मोहीम- उपसरपंच अशोक आरगे

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे हातगणंगले तालुक्यातील येथील ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व बाजारपेठ व गावातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली असून बऱ्याच दिवसांनी झालेल्या स्वच्छतेमुळे…

यशोदा पूल आपल्या सेवेसाठी नव्या दिमाखात सज्ज ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या महापुरामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती दूर करण्यासाठी, पाणी वाहते राहण्यासाठी आणि पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रयत्नांमुळे व मा. जिल्हा परिषद…

निगवे खालसा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिरास २ कोटींचा निधी; मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश;

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निगवे खालसा गावात असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी मंदिरास महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधीतून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला…

शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत गतीने कामे करा – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील कोल्हापूर शहरातील ६४ झोपडपट्टयांपैकी ११ ठिकाणी प्राधान्याने प्रॉपर्टी कार्ड वितरणाचे काम सुरू आहे. याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी…

कोडोली येथे उबाठा गटाच्या वतीने निषेध ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कोडोली येथे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ८ महिन्यातच कोसळला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या या भ्रष्ट शासनाच्या…

🤙 8080365706