गांधीनगर येथे गर्दीच्या ठिकाणी धोकादायक सिलेंडर घेऊन फुगे फुगवणाऱ्या विक्रेत्याला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारला जाब.

कोल्हापूर : गणेशोत्सव काळामध्ये गांधीनगरमध्ये देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी कार्बाइट सदृश्य रासायनिक गॅस भरून फुगे फुगवले जातात. कोणत्याही हॉलमार्क शिवाय असणारी सिलेंडर घेउन गर्दीच्या ठिकाणी…

कुंभोज आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत राजकारणामुळे उद्घाटन तटले;

कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे कुंभोज तालुका हातकलंगले येथे गेल्या चार वर्षापासून मंजूर असणाऱ्या प्राथमिक आरोग्यं केद्राच्या इमारतीचे बांधकाम जवळजवळ चार कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. परिणामी राजकीय…

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडवून घोषणाबाजी केली .

 धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नेत्याला घेराव घालत मराठा आरक्षणाची मागणी करण्याची मराठा आंदोलकांची पद्धत आजही कायम राहिली असून,धाराशिवच्या हातलाई मंगल कार्यालयात पक्षमेळाव्यासाठी मुख्यमंत्री आले असता,  त्यांना…

कागल तालुक्यातील बाचणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी :सौरभ पाटील कागल तालुक्यातील बाचणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा समरजीतसिंहा घाटगे यांच्या उपस्थितित संपन्न झाला. आजवर या आरोग्य केंद्राच्या पूर्णत्वासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला असून…

सौंदत्ती यात्रेच्या खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली काढू : .राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक वर्षे एस.टी.भाडे याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत होती. परंतु,…

राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर वाडी देवालयाला दोन कोटींचा निधी मंजूर ;

कोल्हापूर: चक्रेश्वरवाडी (ता.राधानगरी) येथील चक्रेश्वर तीर्थक्षेत्र देवालयास ‘ब’ वर्ग यात्रास्थळ योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते चक्रेश्वरवाडी ग्रामस्थांना निधीचे पत्र सुपूर्त करण्यात आले. चक्रेश्वरवाडी येथे…

स्मशानशेड अभावी कुरणेवाडीत मृतदेहावर उघड्यावरच कराव लागत आहे अंत्यसंस्कार;

कोल्हापूर : धामोड पैकी कुरणेवाडी (ता.राधानगरी) येथे मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्मशानभूमीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु स्मशानभूमीचे काम रेंगाळलेले आहे . यामुळे पावसाळ्यात मृतदेहाची विटंबना…

करवीर तालुक्यातील न्यू वाडदेतील शिवशक्ती तरुण मंडळाचा महाप्रसाद उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवशक्ती तरुण मंडळ. शिवनगर न्यू वाडदे या मंडळाचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे वाटप न्यू वाडदे चे संरपच दत्तात्रय पाटील…

कॉ. सिताराम येचुरी यांच्या निधनानिमित्त इंडिया आणि महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी शोकसभा

कोल्हापूर : सीपीएमचे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्समध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधना निमित्त रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे…

कोल्हापूर जिल्ह्यातील तलावांच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून रु. ३५ कोटी ९७ लाखांचा निधी; राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर : राज्यातील विविध तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरण राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुकाणू समितीमार्फत कोट्यावधी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा तलावांच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी रुपये…

🤙 8080365706