गोरंबेत स्वातंत्र्यदिनी विधवा माता -भगिनी फडकवणार अमृतमहोत्सवी तिरंगा

गोरंबे : गोरंबे (ता. कागल) येथे सोमवारी दि. १५ भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहन समारंभ विधवा माता -भगिनींच्या हस्ते होणार आहे. त्यादिवशी सरपंच, उपसरपंचांसह सदस्यपदांचा मानसन्मानही विधवा माता -भगिनींना देण्याचा निर्णय…

सायबर महाविद्यालयातर्फे वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा साजरी

कोल्हापूर : सायबर महाविद्यालयातर्फे वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. सुरवातीस वारांगना सखी संघटनेच्या शारदाताई यादव यांनी गेली 10 वर्षाहून अधिक काळ सायबर महाविद्यालयातर्फे राखी पोर्णिमा सण साजरा…

भागिरथी महिला संस्थेकडून पोलिसांना रक्षाबंधन

कोल्हापूर : सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणाऱ्या पोलिसांना नेहमी सण समारंभाला मुकावे लागते. जनसेवेत २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना राखीचा स्नेह धागा बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात…

इचलकरंजी काँग्रेसच्यावतीने क्रांतिवीरांना अभिवादन

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने क्रांती दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभात फेरी काढून हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले. काँग्रेस कमिटी पासून सुरू झालेल्या या फेरीतून राष्ट्रपिता महात्मा…

खुपिरेत विधवा महिलेस एक दिवसाच्या सरपंचपदाचा मान

कुडित्रे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कोमल पाटील यांना एक दिवसांकरिता सरपंच पदाचा मान देऊन त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण केले…

प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी सोनाली कोप्पा यांची निवड

उंचगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण, जीवन्नोती अभियानांतर्गत करवीर पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी उंचगाव मणेरमाळ येथील तेजस्विनी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. सोनाली प्रकाश कोप्पा यांची बहुमताने निवड करण्यात…

प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : करवीर शिवसेनेची मागणी

गांधीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना…

गांधीनगर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतियांचा बंदोबस्त करा : शिवसेनेची मागणी

गांधीनगर : गांधीनगर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतियांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांच्याकडे केली. यावेळी घुले…

स्वामी विवेकानंद ट्रस्टच्यावतीने एक राखी जवानासाठी उपक्रम

कोल्हापूर: कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद ट्रस्टच्यावतीने कारगिल युद्धापासुन गेली 23 वर्षे एक राखी सीमेवरील जवानांनसाठी हा उपक्रम राबवला जातो. फक्त युद्धाच्यावेळी नव्हे तर 24 तास जीवावर उधार होऊन देश…

नेहरू युवा केंद्राकडून कसबा बीड येथे ‘हर घर तिरंगा’चे आयोजन

कोल्हापूर : भारत सरकारच्या (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय) अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्र,कोल्हापूर,संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महिला महाविद्यालय,क बीड यांच्या संयुक्त विद्यमाने “आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन…