कोल्हापूर: कागल तालुक्यातील शासकीय योजनेतील लाभार्थी बंधूभगिनींना महाविकास आघाडीच्या वतीने मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक नागरिकांना शासकीय योजनांचा…
कोल्हापूर: शाहू समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे हे एका खाजगी वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले , कागल मतदारसंघात आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा आजही उपलब्ध नाहीत, त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कावणे (ता. करवीर) येथे २ कोटी १० लाख रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक हॉल बांधणे,…
कुंभोज (विनोद शिंगे) ज्ञानेश्वरी परिष्करण (शुध्दीकरण) दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार घरोघरी पोहचावेत आणि समाज सृजनशील, निकोप विचारांचा व व्यसनमुक्त व्हावा यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व डॉ. राहुल आवाडे…
कोल्हापूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आले असता त्यांनी आज कोल्हापूर जिल्हा…
कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी संस्थेच्यावतीने यंदा सलग १५ व्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात आणि महिलांच्या अभुतपूर्व प्रतिसादात पार पडली. रात्री उशीरा या…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यातील मागासवर्गीय वसाहतीत असणाऱ्या शासनमान्य ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्र तसेच अभ्यासिकासाठी संगणक व साधन सामग्री मिळण्यासाठी प्रयत्न करावेत व आमदार फंडातून ते…
कोल्हापूर: लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने खासदार महोत्सव अंतर्गत, झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून चुल-मुल रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांना मानाचे व्यासपीठ…
कोल्हापूर : सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन मुलींनी स्वत: सक्षम व्हावे . इतरांकडून मदतीची अपेक्षा न ठेवता स्वरक्षणासाठी मुलीनी स्वतःच दुर्गा होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या…
कुंभोज ( विनोद शिंगे) खोची गावचे सुपुत्र मनीष पोपट गुरव व प्रतीक प्रदीप गुरव यांची मुंबई हायकोर्ट येथे शिपाई पदी निवड झाल्याबद्दल समस्त खोची येथील गुरव समाज व ग्रामस्थांच्या वतीने…