कोल्हापूर: महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम ‘गौरव मायमराठीचा’ भवानी मंडप येथे पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक, भाविक उपस्थित होते. दोन दिवसांपुर्वीच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. या…
कोल्हापूर- शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त राहुल पाटील यांनी शिवशक्ती ग्रुप, साबळेवाडी येथे मंडळास भेट देऊन देवीची पूजा केली. करवीर हे महाराष्ट्रातील आद्य शक्तीपीठ असून, देवीची कृपादृष्टी इथल्या तमाम जनतेवर कायमच राहू…
कोल्हापूर:आज कागल गैबी चौक येथे 90 व्या जयंतीनिमित्त लोकनेते कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पवित्र स्मृतीस पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, पत्रकार अतुल…
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथील ११०० खाटांच्या विविध रूग्णालयांच्या इमारतीच्या भूमिपूजनासह विविध पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…
कोल्हापूर:कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘कर्मयोगी’ या महानाट्यात आमदार सतेज पाटील यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. कसबा बावडा येथील भगवा चौकात…
कोल्हापूर (संग्राम पाटील) समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून शिक्षक वर्गाकडून देशाची भावी पिढी घडवली जाते. अशा शिक्षक वर्गाबद्दल आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवण्यात…
कोल्हापूर: कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरचा वारसा, संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन…
कागल : आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजनेमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा सबंध देशात प्रथम क्रमांक आला आहे. या योजनेच्या कार्ड अपडेटसाठी आयुष्यमान गाडीवर नोंदणी करण्याचा शुभारंभ रमेश तोडकर…
वाशीम : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान…
कोल्हापूर : श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या कोथळी या पतसंस्थेच्या अर्जुनवाड शाखेचे उदघाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं हा उदघाटन सोहळा राजेंद्र पाटील यड्रावकर…