कोल्हापूर (संग्राम पाटील) नारी एक ऊर्जा स्त्रोत आहे. तिने कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सक्षमपणे निभावणे अपेक्षित आहे. समाजव्यवस्थेत वावरताना चुकीच्या गोष्टींना प्रतिकार करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे, याची जाणीव मुलींना असायला…
वसगडे: कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील मौजे वसगडे (ता. करवीर) येथे क्रीडांगण विकसित करण्यासाठी २ हेक्टर ४० आर गायरान जमीन ग्रामपंचायतीला उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महसूल व वन…
कोल्हापूर : उंचगाव पैकी निगडेवाडी व गोसावी मळा (ता. करवीर) येथे 10 लाख रुपये निधीतून रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. …
कोल्हापूर : दत्तवाड येथे ५ कोटी ३१ लाख रुपयांच्या विकास कामांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बबन चौगुले,शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र…
कागल: आपण नेहमीच गोरगरीब जनता हे केंद्रबिंदू मानून कायमपणे काम करीत आलो आहे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा राज्यातील लाखो गोरगरिबांना याचा लाभ झाला आहे. आपल्या तालुक्यामध्ये २२ हजार लाभार्थी आहेत.…
कोल्हापूर: कागलमधील बेघर वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या काही माता भगिनी पंढरपूरच्या विठुरायाकडे समरजीत घाटगे आमदार व्हावे, असे साकडे घालण्यासाठी जात आहेत. दौऱ्यावर असताना समरजीत घाटगे यांनी त्यांची भेट घेतली…
कोल्हापूर:कागल तालुक्यातील कसबा सांगाव गावात श्री वाकोबा कला, क्रीडा वं सांस्कृतिक मंडळ, वाकी वसाहत या मंडळाने आयोजित केलेल्या जनरल चिखलगुठ्ठा स्पर्धेचे समरजित घाटगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी…
कोल्हापूर : संभाजीपूर ता. शिरोळ येथे अल्पसंख्याक ग्रामीण विकास योजना व २५१५ योजनेतून विविध विकासकामांचे उद्घाटन राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावकर मादनाईक ग्रामपंचायत संभाजीपूर चे सरपंच ,…
कुंभोज : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून कुंभोज येथे दोस्ती फोटो स्टुडिओ परिसरात दहा लाख रुपये च्या रस्ता कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी विद्यार्थी…
सांगोला : सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला.अनेक वर्षांपासून सांगोला येथील लोकांचे स्वप्न या स्मारकाच्या…