समाजाला माहिती नसलेल्या इतिहासपुरूषांविषयी संशोधन करावे: डॉ. नितीन देशपांडे

कोल्हापूर: अनेक महामानव असे आहेत की ज्यांचा इतिहास सर्वार्थाने समाजासमोर आलेला नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अशा समाजाला माहिती नसलेल्या इतिहासपुरूषांविषयी संशोधन करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन साताऱ्याच्या कूपर उद्योग समूहाचे मुख्य…

डॉ. अर्चना जगतकर यांचे विद्यापीठात व्याख्यान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागात ‘विकसित भारतासाठी स्त्रियांचे योगदान’ या विषयावर न्यू कॉलेजच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना जगतकर यांचे विशेष व्याख्यान झाले.     महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅबचे उद्घाटन

कोल्हापूर – येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या केमिकल अभियांत्रिकी विभागाचे आणि माजी विद्यार्थ्यानी 67 लाखांची निधीतून उभारलेल्या ‘इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च लॅब’चे उद्घाटन प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांच्या…

महिला उद्योजकांनी उपलब्ध संधींचा लाभ तत्परतेने घ्यावा: वैष्णवी अंदूरकर

कोल्हापूर: महिला या मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात. महिला उद्योजकांना आज अनेकविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ त्यांनी तत्परतेने घ्यावा, असे आवाहन ग्लॅडियन्स ऑटोमेशन कंपनीच्या संचालक वैष्णवी अंदूरकर यांनी केले.…

शिवाजी विद्यापीठातील तलाव आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेच्या मुखपृष्ठावर

कोल्हापूर: ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशी एक सुप्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे जे सूर्यालाही दिसत नाही, ते कवीच्या नजरेला दिसते. ही बाब संशोधकांनाही लागू आहे. सतत आपल्या संशोधनाच्या…

टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना: उद्योजक सारंग जाधव

कोल्हापूर: टेक्नोवा सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळेल,असे प्रतिपादन सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष उद्योजक सारंग जाधव यांनी केले. डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित टेक्नोवा 2025 या…

आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी तृतीय

कोल्हापूर– पंजाबमधील चित्कारा विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व तंत्रान टात तृतीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मधील आंतरराष्ट्रीय  अन्वेषण संशोधन स्पर्धा  चित्कारा विद्यापीठ,…

संगणकशास्त्र अधिविभागामध्ये महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा

कोल्हापूर: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागाने विद्यार्थिनींसाठी रांगोळी, मेहंदी, केसांची शैली अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले. विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. संध्या अडसुळे प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या.    …

केआयटीमध्ये गुरूवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ आणि केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरूवारी (दि. १३) उद्योगभूषण कै. शिवाजीराव देसाई स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.   या वर्षी बिद्री…

मिड स्वीडन विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाचा करार

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठासमवेत मिड स्वीडन विद्यापीठाचा झालेला करार विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदानाच्या पलिकडे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा म्हणून अधिक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युरोपमधील मिडस्वीडन विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक मॅग्नस हमलगार्ड यांनी आज केले.  …

🤙 8080365706