निधीवाटप मर्यादेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्र्यांसाठी एक कोटींच्या आयपॅडची खरेदी करणार

मुंबई : निधी वाटपावर राज्य सरकारने ६० टक्क्यांची मर्यादा घातली असताना राज्य मंत्रिमंडळातील ४१ सदस्यांसाठी अॅपल कंपनीचे आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. कागदविरहित मंत्रिमंडळाच्या बैठकांसाठी ही…

कोल्हापूर – सांगली राज्यमार्गातील भूसंपादनाच्या अडचणी दूर – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील (क्र.१६६) भूसंपादनाची प्रक्रिया चोकाक ते अंकली दरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवावे :  रोहयो मंत्री भरत गोगावले

मुंबई: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या…

विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ द्या : जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना  पंतप्रधान…

पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी, यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ‘महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळा 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित…

टोप येथील खणीमधून तीन मोटरी, 500 फुट पाईप व इतर साहित्य जप्त

कोल्हापूर : मौजे टोप येथील महापालिकेच्या मालकीच्या इनर्ट वेस्ट टाकण्याच्या खणीमध्ये काही नागरीकांकडून वाळू, खडी उपसा होत असलेचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या ठिकाणी आज सहा.आयुक्त कृष्णात पाटील यांनी…

घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय  नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व…

फोंडे यांच्यावरील कारवाई ही तर हुकूमशाही :  आ.सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जन आंदोलन उभे…

आ.सतेज पाटील पुणे शहर, जिल्ह्याचे निरीक्षक

कोल्हापूर : पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी…

🤙 8080365706