कांबळवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

कोल्हापूर : कांबळवाडी(ता.राधानगरी) येथील युवक 15 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेला होता. त्याच्या मृतदेहाचा सांगाडा तुळशी धरण धामोड येथील नर्सरीमध्ये शुक्रवारी आढळून आला. कृष्णात शिवाजी मांडरेकर (वय 46) असे मृत्य…

महिलेने दिलेल्या धमकीमुळे ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या !

मुंबई : उपनगरातील मुलुंड परिसरात विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी महिलेने धमकी दिल्याने एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशाल दंड (वय…

रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून कोल्हापुरात दोन गटात जोरदार हाणामारी

कोल्हापूर: भोई गल्लीतील दोन गटात रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी व दगडफेकीचा प्रकार गुरुवारी (ता. 19)रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या मारहाणीत सचिन संभाजी मोरे (वय44), निलेश नंदकुमार यादव (34)…

गणपती बंदोबस्तावेळी महिला पोलिसाचा विनयभंग : चौघे ताब्यात!

मुंबई : कांदिवलीतील गणपती बंदोबस्त दरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग प्रकरणी चार आरोपींना कांदवली पोलिसांनी अटक केली. हरीश मांडवीकर, दीपक पांडे,सुभाष चौधरी आणि राजहंस कोकेसरेकर अशी या चौघांची नावे आहेत.  …

पैसे परत न केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण !

कोल्हापूर: गारगोटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून हॉटेल व्यावसायिकाला धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  या प्रकरणी रवींद्र राजाराम सुतार, विजय नारायण भास्कर (रा.गारगोटी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेने संपवले जीवन ;

कोल्हापूर : भादोले( हातकणंगले) येथील अनुराधा ऋषिकेश मदने(20) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.17 )सायंकाळी घडली. याप्रकरणी पति ऋषिकेश बाजीराव मदने…

मुलीनेच केला स्वत:च्या आईचा गळा दाबून खून!

रायगड : परखंदे (ता.खालापूर) येथील एका मुलीने स्वत:च्या आईचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रियकरासोबत अश्लील चाळे करत असताना आईने पाहिल्यामुळे आरोपी मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा…

कोल्हापुरात एकाचा चाकूने भोसकून खून !

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हातगाडी लावण्यावरून तरुणाचा खून  करण्यात आला. या हल्ल्या मध्ये तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.  कोल्हापूरच्या आराम कॉर्नर जवळ ही घटना घडली…

मुंबईत ४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार !

मुंबई : मुंबईमध्ये आणखीन एक संतापजनक घटना समोर आली आहे. याआधी बदलापूर मधील शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचारामुळे लोक संतप्त झाले होते. अशा घटना सतत घडत असल्यामुळे प्रशासनाचा लोकांवर धाक आहे…

कोल्हापुरातील माजी नगरसेवकाला डिजिटल अरेस्ट करून लाखो रुपयांची फसवणूक ;

कोल्हापूर : माजी नगरसेवक आणि उद्योजक असलेल्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केली होती. शिवाय त्यांना धमकावून त्यांच्याकडून ऑनलाइन लाखो रुपये लुटले आहेत. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.      …

🤙 9921334545