गडहिंग्लजमध्ये मिरवणुकीतून घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासातच तरुणाचा मृत्यू

गडहिंग्लज: किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. मात्र, गडहिंग्लज शहरात घडलेल्या घटनेनं सन्नाटा पसरला. गणेश विसर्जन मिरवणुकीतून घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तरुणाचा मृत्यू…

सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक

कोल्हापूर, : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ हे कांस्य पदक विजेते गाव ठरले…

दिंडनेर्ली येथे विजेचा शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू…

दिंडनेर्ली : (प्रतिनिधी) तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दिंडनेर्ली(ता.करवीर)येथे शेतात भांगलणी साठी गेलेल्या वृध्द महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.गंगुबाई दत्तात्रय वाडकर(वय ६४ वर्षे.रा. हणबरवाडी)असे त्या वृद्ध महिलेचे नाव…

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा गणेश मंडळाची आरती करत असतानाच लागली आग…

पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पुणे दौऱ्यावर असताना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी जे.पी.नड्डा दाखल झाले. मात्र त्याचवेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल…

छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारातील मोठे झाड कोसळले….

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या परिसरात वेदगंगा या इमारती समोरील मोठे झाड रात्री सव्वा बारा वाजता कोसळले. यावेळी कोणतीही जीवित हानी झालेली नाही. वेदगंगा ट्रामा आयसीयू समोरील हे मोठे…

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेतूनच…

वॉशिंग्टन : खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकी गुप्तचर संस्थांनीच त्याबद्दलचे पुरावे कॅनडाला दिले होते,परंतु कॅनडाने आपल्या गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे भारतावर कट रचल्याचा आरोप केला, असा दावा संबंधित अमेरिकी अधिकाऱ्यांनी केल्याचे…

सांगरूळमध्ये ऐतिहासिक व चालू घडामोडीवर आधारित सजीव देखाव्यावर भर….

सांगरूळ (वार्ताहर ) : येथील गणेशोत्सव मंडळाचे स्टेजसिनचे सजीव देखावे पाहण्यासाठी सांगरूळ सह परिसरातील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.चालू वर्षी गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक व चालू घडामोडीवर आधारित देखाव्यावर अधिक…

श्रृतीच्या तृतीय स्मृतीदिनी ६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

राधानगरी : अरविंद पाटीलगुडाळ येथिल श्रृती शामराव पाटील हिच्या तृतीय स्मृतीदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापुर यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबीरात शनिवार, दि. २३ सप्टेंबर…

धामोडमध्ये घरगुती गणरायाला निरोप…

राधानगरी : (अरविंद पाटील) गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात तरुण, आबालवृद्धांनी शनिवारी लाडक्या गणरायला निरोप दिला. गेल्या पाच दिवसांपासून घराघरात असणारी गौरी गणपतीची लगबग आज संपली. काही…

विज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी गरीब कुटुंबाच्या घरातील अंधार केला दुर..

राधानगरी / अरविंद पाटील : धामोड ता. राधानगरी येथे विज वितरणच्या कर्मचार्‍यांनी एका गरीब कुटुंबाच्या घरात स्वखर्चाने विज जोडली आहे . व ऐन गणपती सणात गरीबाच्या घरातील अंधार दुर करून…