कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९२० मध्ये स्थापन केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षण संस्था’ म्हणून गौरविलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेने वैद्यकीय शिक्षण…
दिल्ली : कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे . तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट…
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील दोन दिवस धरण क्षेत्र तसेच पंचगंगेच्या खोऱ्यात संततधार सुरु होती. दरम्यान धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कुंभी, कासारी व राधानगरी…
कोल्हापूर : खासबाग कुस्ती मैदान येथे सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस दगडाची भिंत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. याबाबत या…
बहिरेश्वर प्रतिनिधी : मौजे बहिरेश्वर येथील आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीने कारगील विजय दिनाच्या निमित्ताने शहीद जवान दीपस्तंभाला पुष्पगुच्छ वाहत आदरांजली वाहिली. तद्नंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळली…
कोल्हापूर : कोल्हापुरात महापूर येण्याची शक्यता आहे. कारण पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने आधी इशारा पातळी ओलांडली आहे. अशातच आता राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. दिनांक 26 जुलै 2023 रोजी सकाळी 10.06 वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक 4 उघडले आहे. धरणाचे…
गवती चहा घालून केलेला चहा पावसाळयात आपण सहज करतो आणि आपल्याला ताजतवानं वाटतं. काही हौशी लोक घरातल्या कुंडीत गवती चहा उगवतात. ह्याच गवती चहाचे चे फायदे जाणून घेऊयात. गवती चहा उच्च…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही. मानसिक अस्वस्थता…
कोल्हापूर : सोमवार पासून पावसाचा जोर कमी राहिला मात्र मंगळवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढला शिवाय सायंकाळी मात्र राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुटणार अशी बातमी आल्याने मंगळवारची रात्र चिखलीकरांची धास्ती वाढवणारी…