फेसबुक लाईव्ह करत दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगली: जिल्ह्यातील विटा शहरामध्ये एका दाम्पत्याने संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. रस्ता मिळत नसल्याने या पती-पत्नीने हा निर्णय घेतला असल्याने विट्यासह परिसरात…

मोदी-पवार पुण्यात एकाच व्यासपीठावर; साडेआठ वर्षांनी दोन्ही दिग्गज येणार एकत्र

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.1) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

इंडो काउंटच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार: राजे समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील इंडो काउंट कंपनीतील कर्मचाऱ्यांची पगारवाढीचा करार व इतर मागण्याबाबत चर्चेची तयारी आहे. व्यवस्थापनाने ही सकारात्मक भूमिका घ्यावी. कंपनी व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे व्यवस्थापनाने…

14 गावात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची होणार अंमलबजावणी-राजे समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात कागल मतदार संघातील 14 गावात याची अंमलबजावणी करण्यात…

चंद्रयान -3 साठी आजची रात्र आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा

मुंबई : मागच्या 15 दिवसांपासून पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या चंद्रयान-3 साठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO आज रात्री एक अवघड मॅन्यूव्हर पार पडणार आहे. 14 जुलैला…

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर : वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात असणार आहेत. नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही याच व्यासपीठावर असणार आहेत. पण सध्याची राजकीय…

आंदोलनाला यश : तुंरबे निवारा बस स्थानकाचे उद्घाटन

तुरंबे : तुरंबे येथे अचानक निवारा बस स्थानक गायब झालं होतं या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ग्रामीण जिल्हा संघटक, तुंरबेचे राहुल कुंभार यांनी हे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची…

पतीकडून पत्नीवर भररस्त्यात चाकू हल्ला

मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खारमध्ये पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं…

जयपूर- मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये  गोळीबार: चार जणांचा मृत्यू

मुंबई: जयपूर- मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या  गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवासी आहेत. आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलने सगळ्यांवर  गोळीबार  केल्याचे समोर आले आहे. गोळीबाराची…

हळदीचा चहा पिण्याचे फायदे

हळदीमध्ये अनेक अँटिऑक्सीडंट प्रॉपर्टीज असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. याच हळदीचा चहा शरीरासाठी खूप फरदेशीर ठरतो. हा हळदीचा चहा पिऊन तुम्ही अनेक आजरांवर मत करू शकता. चला तर पाहुयात हळदीचा…

🤙 8080365706