कोल्हापूर : प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हणतात. त्या दिवशी उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे. आज वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. जाणून घेऊयातआजच्या दिवसाचे…
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध…
आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २१ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कृषी पतपुरवठा क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या मजबूत बँक अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी पुन्हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उपाध्यक्ष पदी कॉंग्रेसचे आमदार राजू आवळे यांची वर्णी लागली.…
मुंबई : राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू होणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय…
मल्हारपेठ : कोयना नदीच्या गढूळ पाण्याचे ग्रहण संपता संपेना, अशी स्थिती आहे. नदीकाठच्या गावांना जानेवारी महिन्यातही गढूळ पाणी प्यावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे अगोदरच आजारानेच डोके वर काढले असून त्यातच…
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. या दरम्यानच्या काळात इतर पिकांचे अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले असले तरी ऊस उत्पादकांना गाळपातून मोठा दिलासा मिळाला…
अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती…
राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर गेली आहे. बुधवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून…
धुळे: धुळ्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाला गालबोट लागलं आहे. साक्री नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात गेल्यानंतर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विजयानंतर भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असताना तेथून जाणाऱ्या…