बिग बॉस सिझन ४ मध्ये अक्षय केळकरची बाजी

मुंबई : गेल्या शंभर दिवसांपासून चालेली चढओढ, कूरघोडी, इर्षा, स्पर्धा या सर्व खेळात अखेर मराठी बिग बॉसच्या घरातला विजेता कोण होणार याचा निकाल लागला. मराठी बिग बॉस सिझन ४ चा…

हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी इतकी पावले चालणे गरजेचे…

हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरही अनेक उपाय सांगतात. याच संदर्भात आता अशी माहिती समोर आली आहे की दररोज 6,000 ते 9,000 पावले चालल्याने,हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी केला जाऊ शकतो. या अभ्यासात…

दुधगंगा प्रकल्पांतर्गत कूर उपकालवा व नागणवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना पाणी परवान्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या वाटप

गारगोटी : भुदरगड तालुक्यतील दुधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पांतर्गत कूर उपकालवा व नागणवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाणी परवाने मिळत नव्हते. याकरीता आमदार प्रकाश आबिटकर व कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांच्या प्रयत्नातून…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आपल्या भाग्यात? मेष- बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीसाठीसाठी तुम्ही मेहनत करत आहेत ती सफल होणार आहे. आजच्या दिवशी कुटुंबातील वाद मिटतील. लांबचा प्रवास टाळा. वृषभ-…

दुसऱ्याला टपली मारल्याशिवाय अजित पवारांचा विषय संपत नाही; चंद्रकांत पाटील

पुणे: भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी आधी स्वत: पालकमंत्री असताना पुण्यात काय कामं झालीत…

यंदा मुंबईची तुंबई न होऊ देण्यासाठी पालिका खर्च करणार १२५ कोटी

मुंबई : वेळेत गाळ उपसला जात नसल्याने मुंबईतील नाले दरवर्षी पावसाळ्यात तुंबतात त्यामुळे लगेचच मुंबईची तुंबई होत होती पण यंदा असे होऊ नये यासाठी पालिकेने नाल्यांसह मुंबईतील नद्यांमधील गाळ वेळेत…

देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेची मदत; शरद पवार

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी या यात्रेची मदत होईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद…

पडळकरांच्या भावाने सांगलीमध्ये काय केले याची माहिती घेणार; अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर आले असता राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली. पडळकरांच्या भावाने…

साखळी बॉम्बस्फोटा प्रमाणेच बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा फोन आणि….

मुंबई : 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटा प्रमाणेच बॉम्बस्फोट करण्याची आणि दंगली घडवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या धमकीचा फोन महाराष्ट्र एटीएसला आला होता.या फोननंतर प्रचंड खळबळ उडाली आणि एटीएसने तातडीने…

कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत; शरद पवार

कोल्हापूर : राज्यामधील सत्तासंघर्षात शिवसेनेत दोन गट पडले असले, तरी कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद…

🤙 8080365706