घरच्या घरी हे व्यायाम करा आणि मिळवा जिमसारखा फिटनेस

आरोग्य टीप्स::पाच मिनिट हा व्यायाम केल्यास पोटांच्या , मांडीच्या आणि नितंबाच्या स्नायुंचा व्यवस्थित व्यायाम होतो. पोट, कंबर, मांडी आणि नितंबावरची चरबी कमी करण्यासाठी हे उत्तम व्यायाम प्रकार आहेत. टक इन…

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

गगनबावडा : दिगंबर म्हाळुंगेकर चौधरवाडी ता. गगनबावडा येथील शेतकरी शिवाजी श्रीपती शेलार (वय ४०) हे गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी तातडीने कोल्हापूर…

कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या काव्य संग्रहांचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

कोल्हापूर : कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी लेखक डॉ योगेश राणू साळे यांनी रचलेल्या चैतन्यमृत (भाग -२), अनंतानुभूती (भाग -१) आणि घटनामृत घडीपत्रिका या काव्य संग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हा…

कोल्हापुरातून बंद करण्यात आलेली बस सेवा पुन्हा सुरू

कोल्हापूर : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांनावर केलेल्या दगडफेकीनंतर दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण होते.दगडफेकीच्या याघटनेनंतर एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात येताच अखेर ७२ तासानंतर ही…

रिक्षाचालकांनी १२ डिसेंबरचे आंदोलन न करण्याचे आवाहन

राज्यात बेकायदेशिररित्या व विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असून नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती…

मविआच्या सर्व मित्रपक्ष आणि घटकांची आज बैठक संपन्न

मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्ष आणि घटकांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या…

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादावर तोडगा निघणार; अमित शहा

कोल्हापूर : येत्या १४ डिसेंबरला अमित शहा हे यासंदर्भात दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेतून लवकर सीमावादावर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.  मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र…

आता शिक्षकांना द्यावी लागणार परीक्षा…

मुंबई : आत्तापर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना देखील परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं…

शहर व्यापारी संघटनेचा म्हाप्रळ आंबेत पुलावरुन पाण्याता उड्या मारुन जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा

म्हाप्रळ -आंबेत पुल गेल्या तीन वर्षांपासून नादुरस्थ असल्याने ठप्प असलेल्या वाहतूकीचे प्रश्नावर शहर व्यापारी संघटनेने पुकारलेले आंदोलन अंतीम टप्यात पोहचले आहे.रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी शहर व्यापारी संघटनेने म्हाप्रळ आंबेत…

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका..

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली असून, पिक बहरलेले आहे.मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनमध्ये…