आजचं राशीभविष्य..

आजचं राशीभविष्य.. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष–  अथक परिश्रमांनंतरही तुम्हाला यश मिळत नसेल, तर आपण कुठे कमी पडतोय याचं आत्मपरीक्षण करा. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी परिस्थिती पूरक आहे.…

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची आ. सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर : राज्यातील पशुधनाच्या लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३० हजार पशुधनामागे एक पशुधन विकास…

संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये 48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन; तीस लाख रुपयांची रोख बक्षीसे

कोल्हापूर – येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे येथे सोमवार दि 26 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान एपीएल 48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत.…

जिल्हा नियोजन समिती वरील सदस्यांच्या नियुक्तीला शासनाची मान्यता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक येत्या शनिवारी 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता पालकमंत्री दीपक केसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या नियोजन समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीला…

मुख्याध्यापक व शिक्षकांच्या गलथान कारभाराबाबत तक्रार

कोल्हापूर : महात्मा गांधी विद्यालय एन.एम.एम. एस. परीक्षा केंद्रावर घुंगूर (ता. शाहूवाडी) येथील परीक्षार्थी आले. त्यांचे परीक्षा केंद्र कोतोली (ता. पन्हाळा) असल्याने त्यांना या केंद्रात परीक्षा देता आली नाही. त्यामुळे…

जिल्हास्तरीय मार्शल आर्ट गुरु शिष्य पेंटिंग – प्रदर्शन 25 डिसेंबर रोजी

कोल्हापूर : 1960 च्या दशकात ते आज पर्यंत ब्रुसली या नावाची क्रेझ मार्शल आर्ट नव्हे तर सर्व सामान्य माणसांच्या पर्यंत आजही आहे “विंग – चून सम्राट ईप मॅन” यांचा विद्यार्थी…

विज्ञान शिबिरामुळे विद्यार्थ्यांमधून नवे संशोधक तयार होतील: ‘भाभा’ चे डॉ. जयंत जोशी

कोल्हापूर: विज्ञान प्रदर्शनामुळे किशोरवयीन मुलांमध्ये चिकित्सक दृष्टीकोन वाढीस लागेल, यातून नवे संशोधक घडतील असा विश्वास भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. जयंत जोशी यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर,…

ऑपरेशन थिएटरमधील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणातून डॉ.सुरज पवार यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या “असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया कॉन्फरन्स” च्या कार्यशाळेत पहिल्याच दिवशी प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर सुरज पवार यांनी ऑपरेशन थिएटर मधील रोबोटिक शस्त्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणातून…

पैलवान सानिका पाटीलची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…..

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे शिरोळ: सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील पैलवान सानिका पाटील वय 16 वर्षे हिने 49 वजनी गटात कोल्हापूर विभागीय स्पर्धा मोतीबाग येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून हिची…

कॅन्सरसह अनेक आजारांवरील औषधांच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत कमी…

नवी दिल्ली : जगभरात दरवर्षी कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. असंसर्गजन्य रोगांपैकी कर्करोग हे मृत्यूचं प्रमुख कारण आहे. जगातील प्रत्येक सहावा मृत्यू यामुळं होतो.असंसर्गजन्य रोगांपैकी कर्करोग हे मृत्यूचं प्रमुख कारण आहे.…

🤙 8080365706