शिवसेनेच्या धनुष्यबाण पक्षचिन्हावर आज निर्णय?

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हावर निर्णय येण्याची शक्यता आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून लेखी उत्तर सादर करून युक्तीवाद पूर्ण झाला आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे…

स्टेजवर येताच सोफा पाहून अजित पवार संतापले, कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबाबत ओळखले जातात. अजितदादांच्या या स्वभावामुळे कार्यकर्तेही त्यांना चांगलेच घाबरून राहतात, याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे.साताऱ्यातील धामणेर गावातील…

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त ‘रन फॉर लेप्रसी’ मॅरेथॉनचे आयोजन

कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त सोमवार दि. 30 जानेवारी रोजी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग)च्या सहायक संचालक डॉ. उषा कुंभार व वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमलता…

चेहऱ्याच्या त्वचेसाठी उपयुक्त नैसर्गिक अशा दुधाचा वापर

दूध हळद एका वाटीत २ ते ३ चमचे दूध घ्यावे, त्यामध्ये चिमूटभर हळद घालावी. हे दोन्ही एकत्र करुन कापसाच्या बोळ्याने ते चेहऱ्यावर लावावे. वाळल्यानंतर चेहरा पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा, निस्तेजपणा…

आजचे राशी भविष्य…

आजचे राशी भविष्य… जाणून घ्या काय लोहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: आज स्थिरता लाभल्याने आनंद मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील होईल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून…

घरकुलांचा प्रश्न मार्गस्थ लावण्यात यशस्वी ; समरजितसिंह घाटगे

कागल : गेल्या अडीच वर्षांत मुश्रीफसाहेब आपण किती घरकुले मंजूर केली याचा एकदा खुलासा कराच. श्रेयवादाच्या लढाईत मला उतरायचे नाही मात्र जे काम आपण केलेच नाही ते काम केल्याचे सांगत…

लघु टंकलेखन आणि संगणक संस्था बंद करणेचा मविआचा आदेश राज्य सरकारने नष्ट करावा…

कोल्हापूर : महविकास आघाडीने राज्यातील ६००० लघु टंकलेखन आणि संगणक संस्था बंद करणेचा जो आदेश आहे तो शिंदे व फडणवीस सरकारने नष्ट करावा अशी मागणी टायपिंग इन्स्टिट्यूट ऑनर्स असोसिएशन ऑफ…

विमान अपघातात बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा मृत्यू

ग्वाल्हेर : भारतीय हवाई दलाच्या तीन लढाऊ विमानांचा अपघात झाला. त्यात दोन लढाऊ विमानांची एकमेकांत टक्कर झाली. नव्या पायलट्सचं ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये एका पायलटवर काळानं…

युवाशक्ती- भीमशक्तीची युती तूटली; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचा दावा

मुंबई : राज्यातील राजकारणात दररोज काहींना काही घडत आहे. यातच उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती झाली होती. आता या युतीवर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू…

शेफाली वर्मा इतिहास रचण्यासाठी सज्ज!

मुंबई : शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाला आज इतिहास रचण्याची संधी आहे. १९ वर्षांखालील महिलांच्या विश्‍वकरंडकाची अंतिम लढत आज रंगणार असून भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचे…

🤙 8080365706