मुंबई : महाराष्ट्रात उद्योग वाढवायचे असतील तर कामात पारदर्शकता हवी. पण आपल्याकडे मालपाणी दिल्याशिवाय फाइलच हलत नाही, असा उद्वेग केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ही संत, साहित्यिक, समाजसुधारक,…
मुंबई : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने महत्त्वाची घोषणा केली असून सानिया मिर्झाने टेनिमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात…
पुणे : शिक्षण क्षेत्रात आणखीन एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तब्बल 3 हून अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले…
जवळजवळ प्रत्येक घरातील लोक उरलेले स्वयंपाकाचे तेल वापर असून तेलाचा पुनर्वापर करणे हे खूप हानिकारक ठरू शकते. खरंतर एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसानहोते. कॅन्सरचा वाढतो धोका जर…
आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष:- दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका. वृषभ:- जोडीदारासोबत…
रत्नागिरी : रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून अपघात विमा पॉलिसी प्रत्येकी ५ लाखांचा काढण्यात आला. ही पॉलिसी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून २० हुन अधिक पत्रकारांना…
मुंबई : रविवारी म्हणजे 8 जानेवारीला तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वेच्या यांत्रिकी कामांसाठी रविवारी 8 जानेवारीला हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा…
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला आज दिले. तसेच आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दहशतवादविरोधी पथकाला दिले.पानसरे…
आजरा: भारतात हिंदूची संख्या वाढली पाहिजे तरच हा देश टिकेल अन्यथा लवजिहाद,धर्मांतर सारखे प्रकार वाढत जातील.समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे असे प्रतिपादन हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे यांनी केले.…
कागल : पत्रकारिता हा समाज मानाचा आरसा असून त्यात सत्याचे प्रतिबिंब पहावे. वंचितांना न्याय देण्याचं काम पत्रकार करत असतात. पत्रकारिते मुळे अनेक सामाजिक प्रश्नांची उकल होत असून उपेक्षितांना न्याय देन्याची…