राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. अशातच राज्यपालांनी राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता भगतसिंह कोश्यारी यांची ही ईच्छा पूर्ण झाली…

राज्यातील सत्तांतराबाबत मोठी बातमी…..

मुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राज्यात झालेल्या सत्तांतराबाबत मागितलेली कागदपत्रे कार्यालयात नसून ती राज्यपालांकडे असल्याचे सांगण्यात आले होते. राज्य माहिती आयोगाकडे होणाऱ्या सुनावणीत राज्यपाल सचिवांना कागदपत्रांसह सुनावणीला…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: आजचं चंद्रभ्रमण काहीसं समिश्र फलं देणार आहे. मित्र किंवा सहकारी यांच्यावर जास्त विश्वास करू नका. मानप्रतिष्ठा कमी होईल. मानपमान नाट्य…

तेल लावताना कोणत्या चुका करू नये?

आपण केसांना लावतो. पण तेल लावताना योग्य ती काळजी घेतल्यास केस दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच तेल लावताना कोणत्या चुका करू नयेत याबाबत माहिती घ्यायला हवी. . जास्त तेल…

जिल्ह्यातील 32 रस्त्यांच्या कामांची स्थगिती हटवून त्वरित मंजुरी द्यावी ; मा.आ. अमल महाडिक यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हयातील २८ रस्त्यांच्या कामांना शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतू काही कारणास्तव सदर कामांना शासनाकडून पुन्हा स्थगिती देण्यात आलेली होती. या रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठवून निधी वर्ग…

‘सुमंगलम्’ पंचमहाभूत लोकोत्सव देशाला दिशा देणारा उत्सव ठरेल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कणेरी : १३५० वर्षाहून अधिकपरंपरा लाभलेल्या सिद्धगिरीमठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.…

कांद्याच्या दरात घसरण..

नाशिक : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली असून लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800…

कागल तालुक्यातील दहा गावांना जलजीवनचे २० कोटी रुपये मंजूर; आमदार हसन मुश्रीफ

विशेष सहकार्याबद्दल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मानले आभार…. कागल: कागल तालुक्यातील नव्याने दहा गावांमधील जलजीवन पाणीपुरवठा योजनांना पुरवणी मंजुरी मिळाली असल्याची माहिती, आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न…

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. रविकांत तुपकर वेशांतर करून स्वाभिमानीच्या या आंदोलनात…

महाआरतीसाठी पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता….

कोल्हापूर : देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारीला होणाऱ्या महाआरतीनिमित्त महानगरपालिका प्रशासनाने पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता, तसेच किरकोळ डागडुजी…

🤙 8080365706