मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ’ शिखर परिषदेला आज संबोधित केलं. आम्ही नवीन वर्षात प्रवेश केला आहे. गेलं वर्ष युद्ध, संघर्ष, दहशतवाद आणि तणावपूर्ण होतं, असं…
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.त्याबाबत खुद्द प्रकाश आंबेडकरांनी खुलासा करत रात्री ही भेट झाल्याचं…
कोल्हापूर : देशसेवेला वाहून घेतलेला सैनिक या विषयाची आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून आशयघन पद्धतीने मांडणी करत विरगाथा प्रोजेक्ट 2.0 मध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या तेरा वर्षीय फरहान राजमंहमद मकानदार या विद्यार्थ्याचा देशभरातील…
अहमदनगर : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात भव्य रेखाचित्र तयार करण्यात आलंय. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून नागेश विद्यालयाच्या मैदानावर १५ हजार स्क्वेअर फूटवर राजमाता…
आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष:-उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. आजचा दिवस चांगला जाईल. समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव राहील. आपले कौतुक…
लाईफस्टाईल : कोणत्याही शुभ कार्याला काळा रंग अशुभ मानला जातो. मात्र मकर संक्रांत असा एक सण आहे ज्या सणाला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. मकर संक्रांतीला काळे कपडे…
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. बॉम्बचा शोध घेण्यासाठी बॉम्बशोधक पथक, पोलीस, अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु रेल्वे स्टेशनवर…
कागल : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारी बँकेच्या ग्राहकांना सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची घोषणा जुलैमध्ये केली होती. त्यानुसार कागल येथील राजे बॅंकेच्या ग्राहकांना अनुदानाच्या सरकारी योजनांचा लाभ…
कागल : येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँकेमार्फत श्री छत्रपती राजर्षि शाहू महाराज व्यवसाय वृध्दी कर्ज योजने अंतर्गत भाजीपाला विक्री व्यवसायाकरीता आठ महिला व्यावसायिकांना कर्ज वाटप केले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष…
मुंबई: सध्या लग्नाचे सीझन सुरू आहे, त्यामुळे सोनं, चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव ५५,७०० रुपयांवर आहे,…