कोल्हापूर : घोडावत विद्यापीठाच्या वतीने संजय घोडावत यांच्या वाढदिनी दिल्या जाणाऱ्या ‘एसजीयु आयकॉन २०२३’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी पत्रकारितेसाठी पद्मश्री प्रतापसिंह जाधव, कृषी क्षेत्रासाठी डॉ. बुधाजीराव मुळीक,शैक्षणिक क्षेत्रातील भरीव…
कोल्हापूर: सिद्धगिरी कणेरी मठ येथे २० ते 26 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालेल्या पंचमहाभूत लोकोत्सव मध्ये झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या विचारवंत – साधूगण प्रयोगशील कार्यकर्ते शेतकरी यांच्या विचार मंथनातून पर्यावरण…
कोल्हापूर : सिध्दगिरी कणेरी मठ परिसरात प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी समाजहित, देशहित यांचे कार्य करत आहेत. या महोत्सवात ३० लाखांपेक्षा अधिक लोक येऊन गेले. या कार्यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत…
संवर्धन समितीची मागणी गारगोटी : येथे भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याला अखंड दगडातील एक बुद्ध विहार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई यांच्या संशोधनातून निदर्शनास आला. याचप्रमाणे नैसर्गिक गुंफा सुद्धा आढळल्या आहेत. भुदरगड…
मुंबई : मुंबई पालिकेकडून काही चांगलं काम होत आहे, त्याला आम्ही सपोर्ट करू. पण काही गडबड झाली तर आम्ही सोडणार नाही. तुम्हाला काम झाल्यावरच आम्ही सांगू की,हे आमच्यामुळे काम झालं…
मुंबई : मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील मनसेच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर हे कार्यकर्ते थेट महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी…
कोल्हापूर : राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत होणाऱ्या आठ दिवसीय महालक्ष्मी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे 13 एकर जागेवर…
१२५ तारांकित, २६ लक्षवेधी, १२ अशासकीय ठराव, ७ औचितेच्या मुद्द्यातून शहराच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधणार कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्द वाढ, शाहू मिलच्या जागेत शाहू स्मारक, शहरातील उद्याने, रंकाळा तलाव…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक…
कोल्हापूर : हेमंत ढोमे यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच जबरदस्त सिनेमे दिले आहेत. त्यांचा असाच एक जबरदस्त चित्रपट ३ मार्चला चित्रपटगृहात झळकणार आहे. प्रकाश…