तु.बा. नाईक शाळेस इ लर्निग किट प्रदान

कागल : येथील,तु.बा. नाईक प्राथमिक शाळेस, राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांचे वतीने शाहू ग्रुप च्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या शुभ हस्ते इ लर्निग…

खा. संजय राऊत यांचे थेट निवडणूक आयोगाला आक्षेपार्ह शब्द

सांगली: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.सत्तधाऱ्यांनी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली. यातच आता राऊतांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.…

मराठी सिनेमांना मिळणार अनुदान..

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेत असतात.मराठी सिनेसृष्टिल चालना देण्यासाठी आणि चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तूप उपयुक्त…

आरोग्य टिप्स : जर आपण वाढते वजन नियंत्रणात करण्याच्या प्रयत्नांत असाल तर अशावेळी, गायीच्या दुधापासून तयार झालेल्या तुपाचे सेवन करणे लाभदायक ठरेल. गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप वजन घटविण्यासाठी फारच…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहिल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत व्यवसाय रोजगारात मोठेपणाच्या…

कोडोलीतील बिलट्यूब कंपनीच्या वेस्ट पेपर गोडावूनला आग लागून २ कोटींचे नूकसान

वारणानगर / प्रतिनिधी कोडोली- पोखले मार्गावरील बीलट्यूब इंडस्ट्रीज कंपनीच्या असणाऱ्या रॉ मटेरियल गोडावूनला ( वेस्ट पेपर ) आकस्मीक लाग लागून आगीत सर्व वेस्ट पेपर व इतर साहित्य जळून खाक झाले…

राज्यात उद्यापासून ६ मार्चपर्यंत पावसाची शक्यता….

मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. वातावरणात कमालीचा चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून ६ मार्चपर्यंत…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राजे बँकेचा गौरव

कागल :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा कर्ज पुरवठा केल्याबद्दल राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव…

पन्हाळ्यात घराला आग.प्रांपचिक साहित्याचे नुकसान:सुदैवाने जीवितहानी नाही

पन्हाळा : येथील बाजीप्रभू परिसरातील वाहन तळाच्या शेजारी असणाऱ्या शैलजा रवींद्र कदम  यांच्या घराला मोठी आग लागली. शैलजा कदम या घराबाहेर गेल्या असताना ही आग अचानक लागली. घराच्या कौलारू छतामधून…

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कागलमध्ये निषेध….

कागल : वीज, इंधन दरवाढ, महागाईविरोधात कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कागल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली आज…

🤙 8080365706