कोल्हापूर: वडणगे तालुका करवीर येथील शिवपार्वती तलावाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे. या तलावाला राज्य सरोवर संवर्धन योजनेतून 3 कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले. मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोप…
भागाईवाडी : शिराळा तालुक्यातील भागाईवाडी येथे शेती भागातील डोंगरामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 30 एकरातील गवत जळाले. त्या जळीतग्रस्त भागाची व नुकसानीची पहाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार…
कोल्हापुर: कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल जनतेसाठी महत्त्वाचे असताना येथील रुग्णांना योग्य प्रकारची सुविधा व उपचार मिळत नाही त्यातच येथील अनेक डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर सिंधुदुर्ग मध्ये पाठवण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. हा निर्णय…
उचगाव: उचगाव व प्रत्येक गावामध्ये सध्या ऑनलाईन उतारा देण्याचे काम शासनाने चालू केले असून सध्या पूर्वी हस्तलिखित चे उतारे मधील नावे बरोबर असून सध्या ऑनलाईन उतारे देण्याचे काम चालू आहे,…
मुंबई – राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापनावरील मराठी पाट्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरुन व्यापारी वर्गातून विरोध होत आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशननं दुकानदारांवर सक्ती करु नका अशी भूमिका घेतली आहे.…
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली आहे.यामध्ये राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँके वर भाजपाप्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनल चे 11 संचालक निवडून येत निर्विवाद बाजी मारल्यानंतर…
कराड: कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने बेडसह अन्य यंत्रणेची सज्जता ठेवली आहे. याकाळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्या साठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक करणार आहेत. आज दुपारी ऑनलाइन माध्यमातून ही बैठक होणार आहे. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा…
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब राज्यातील दौऱ्यावेळी राज्य शासनाने सुरक्षेत त्रुटी ठेवल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. या विरोधात भाजप राज्यव्यापी जनजागरण आंदोलन करणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष…
मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यास काही दिवस उरलेले असताना, याच दरम्यान संसद भवनातील शेकडो कर्मचाऱ्यांना करोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरू…