कोल्हापूर (युवराज राऊत) 1981 साली कोल्हापूरमध्ये कै. हनुमंतराव साळुंखे,कै.शंकरराव जगताप,कै.ना.भू.संगमवार,कै.माधवराव सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि बिहारचे तात्कालीन मुख्यमंत्री जननायक कै.कर्पुरी ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना कोल्हापूर मध्ये झाली होती.…
