कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामधील वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या स्वतंत्र इमारतीचे भूमीपूजन आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यापीठाने नुकतेच यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीचे उच्च व…
कोल्हापूर : नागाळा पार्क, बावडा रोड येथील सेंट झेवियर्स स्कूलच्या कंपाउंड मधील झाड अचानक कोसळल्याची घटना आज घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रसंगावधान राखून एक कर्तव्यदक्ष नागरिक…
कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील ओपीडी दोन सत्रात सुरू करावी आणि रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, या मागणीचे निवेदन आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता…
कोल्हापूर : कोल्हापूर – गारगोटी मार्गावर निगवे खालसा येथे आज सकाळी चारकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दगडू लक्ष्मण परीट ( रा.निगवे खालसा)असे मयत व्यक्तीचे नाव…
पारंपारिक कुंभार कामाला मिळणार आधुनिक झळाळी: डॉ. सुनील रायकर व विद्यार्थ्याचे संशोधन कोल्हापूर: डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यानी विभागप्रमुख डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक थ्रीडी…
कोल्हापूर : मोठमोठ्या जाहिराती देऊन कोणाचं कल्याण होत नाही, विकास होत नाही.आयुक्त नसल्याने कोल्हापूरकरांचे हाल होत आहेत म्हणून ताबडतोब आयुक्त देण्याची मेहरबानी शासनाने करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने…
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आशा नाडकर्णी यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशा नाडकर्णी यांचे मुंबईतील राहत्या घरी गुरुवारी रात्री…
पुणे : सरकारी नोकरी अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्य सरकारने…
मुंबई : ईडीने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला बदनाम करण्यासाठीच ही छापेमारी सुरू केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बिनसलं आहे. असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का?, असा…