आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. वृषभ रोजगारात आर्थिक लाभ होईल.…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिना निमित्त आम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : रौप्य महोत्सवी वर्धापनदिना निमित्त उद्या शनिवार दि 10 जुन 2023 रोजी सकाळी ठीक 9.30 वा राष्ट्रवादी भवन, श्री शाहु मार्केटयार्ड येथील जिल्हा कार्यालयात आमदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ…

वसिष्ठ मिल्क चे डायरेक्टर प्रशांत यादव यांचे कराड चॅप्टर उद्योजक सभेला मार्गदर्शन

कोल्हापूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कराड चाप्टर व सातारा येथील स्वराज्य चाप्टर या दोन्ही चाप्टरच्या क्लस्टर मीटिंगच्या माध्यमातून कराडमध्ये उद्योजकांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला वसिष्ठ मिल्क…

देशातील आघाडीच्या १५० संस्थामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ

कसबा बावडा: वार्ताहरराष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क अर्थात ‘एन.आय.आर.एफ.- 2023’ ची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. या क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने देशातील आघाडीच्या 150 शैक्षणिक संस्थांमध्ये…

शहराची शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी: ‘आप’

कोल्हापूर : आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस टाकल्यामुळे कोल्हापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले. संबंधित स्टेटसने शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. अशी कृती पुरोगामी कोल्हापूर कदापि सहन करणार नाही. स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या…

तरुणांनी आता जागे व्हावे; सत्यजित तांबे

नाशिक : राज्यात सर्व जाती धर्माच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली परंपरा आहे. या परंपरेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र सद्यस्थितीत तरुणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी सर्वच…

शरद पवार यांना मिळालेल्या धमकी बाबत सरकार गंभीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे. मात्र पवारांना मिळालेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

शहरी भागात पंतप्रधान आवास योजना सुरु करावी; बिल्डर असोशिएशन व क्रेडाई इचलकरंजी यांची मागणी

इचलकरंजी : शहरी भागात घर खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळावे तसेच अफोर्डेबल हौसिंगचे G .S .T चे दर हे किमतीवर न ठरवता क्षेत्रफळावर ठरावेत अश्या विविध…

गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर देशभरातून पर्यटक येतात अन् पर्यटनाचा आनंद लुटतात. परंतु सध्या गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे. हे पाणी चौपाटीवरील दुकानांत शिरले आहे. चक्रीवादळामुळे हा…

अखेर केरळमध्ये मान्सून दाखल

मुंबई : अखेर केरळमध्ये 8 जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. हा मान्सून 9 जून रोजी तामिळनाडू, कर्नाटकात पोहचणार असल्याचा अंदाज आहे. आता महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले…